शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

मानवाच्या कल्याणासाठी ‘मानव’; मोदींनी मांडला ‘एआय’चा नवा मंत्र; ‘एआय इम्पॅक्ट समिट’चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 05:37 IST

‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’चे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मोदी यांनी एआयसाठी ‘मानव’ व्हिजन जगासमोर मांडले. ‘

नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे प्रगतीचे साधन असले तरी त्याचे नियंत्रण मानवाच्याच हातात हवे, असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. “एआय युगात माणूस केवळ ‘डेटा पॉइंट’ उरणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे,” असेही त्यांनी सांगितले.

‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’चे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मोदी यांनी एआयसाठी ‘मानव’ व्हिजन जगासमोर मांडले. ‘नैतिक (मॉरल), उत्तरदायी (अकाउंटेबल), राष्ट्रीय सार्वभौमत्व (नॅशनल साव्हर्निटी), सहज उपलब्ध (ॲक्सेसिबल) आणि वैध (व्हॅलिड)’ याचे लघुरूप म्हणजे ‘मानव’ होय. मोदी यांनी म्हटले की, भारत एआयला घाबरत नाही, तर त्यात भविष्य पाहतो. तंत्रज्ञान हे सर्वसमावेशक आणि नैतिक असावे, जेणेकरून माणूस केवळ ‘डेटा पॉइंट’ ठरणार नाही.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

प्लेनरी सेशन’मध्ये मोदींनी दिला ‘नीतिमत्ते’चा धडा

भविष्यातील ‘एआय’च्या जागतिक प्रवासात ‘आकांक्षी भारत’ मोठी भूमिका बजावेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’च्या ‘प्लेनरी सेशन’मध्ये व्यक्त केला. एआयचा वापर नैतिक असावा, असेही ते म्हणाले.

मोदी यांचे हे भाषण मराठीसह ११ भाषांत रिअल टाइम डब करण्यात आले.

२०२७ ची जागतिक ‘एआय’ समिट जिनिव्हात

२०२७ च्या जागतिक ‘एआय’ समिटचे यजमानपद स्वित्झर्लंड भूषविणार असून, ही परिषद जिनिव्हा येथे होईल, अशी घोषणा स्वित्झर्लंडचे  राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन यांनी केली.

या परिषदेमुळे स्वित्झर्लंडचे डिजिटल धोरण व जागतिक संशोधन क्षेत्रातील स्थान भक्कम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

English
हिंदी सारांश
Web Title : AI for Humanity's Welfare: Modi Unveils 'MANAV' Vision at AI Summit

Web Summary : PM Modi emphasized human control over AI at the 'AI Impact Summit,' introducing 'MANAV' (Moral, Accountable, National Sovereignty, Accessible, Valid). He envisions AI as inclusive and ethical, ensuring humans are not mere data points. Switzerland will host the 2027 AI summit.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स