शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

भारत, पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 10:27 IST

काश्मीर प्रश्न, तसेच दहशतवादाच्या मुद्द्यावरून भारत व पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली : भारतपाकिस्तानने त्यांच्याकडे किती अण्वस्त्रे आहेत, याबाबतच्या माहितीची देवाण-घेवाण सोमवारी केली. दोन्ही देशांनी परस्परांवर अण्वस्त्र हल्ला करू नये, असा करार करण्यात आला होता. त्यामुळे १९९२ पासून दोन्ही देश ही माहिती एकमेकांना देत आहेत. 

काश्मीर प्रश्न, तसेच दहशतवादाच्या मुद्द्यावरून भारतपाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. तरी देखील आपल्याकडील अण्वस्त्रांची माहिती देण्याची कार्यवाही दोन्ही देशांनी थांबविलेली नाही. आतापर्यंत सलग ३३ वेळा अण्वस्त्रांची यादी दोन्ही देशांनी परस्परांना दिली आहे.

मच्छीमार, नागरिकांची तुरुंगातून मुक्तता करा : भारताची मागणीपाकिस्तानच्या कैदेत असलेल्या व शिक्षेचा कालावधी संपलेल्या १८४ भारतीय मच्छीमारांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे. पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या १२ भारतीय नागरिकांशी भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांशी संपर्क प्रस्थापित व्हायला हवा, असेही भारताने म्हटले आहे. सागरी हद्द ओलांडल्यामुळे दोन्ही देश परस्परांच्या मच्छीमारांना अटक करतात. दरवर्षी १ जानेवारी व १ जून रोजी त्यांच्या यादीची देवाण-घेवाण करतात. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान