शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Black Fungus: ब्लॅक फंगसचा धोका कसा ओळखावा? ही आहेत लक्षणे, उपाय; AIIMS कडून नव्या गाईडलाईन जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 12:11 IST

black fungus symptoms in Marathi: एकट्या महाराष्ट्रात ब्लॅक फंगसमुळे 90 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली, राजस्थानमध्ये देखील प्रकोप वाढू लागला आहे. अशावेळी एम्सने ब्लॅक फंगसबाबत काही गाईडलाईन जारी केली आहेत.

black fungus symptoms : कोरोना व्हायरसच्या संकटात ब्लॅक फंगसचे (black fungus) संकट वाढू लागले आहे. देशातील विविध भागांत म्युकरमायकोसिसचे (mucormycosis) रुग्ण वाढू लागले आहेत. अनेकांचा मृत्यूदेखील होऊ लागला आहे. एकट्या महाराष्ट्रात ब्लॅक फंगसमुळे 90 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली, राजस्थानमध्ये देखील प्रकोप वाढू लागला आहे. अशावेळी एम्सने ब्लॅक फंगसबाबत काही गाईडलाईन जारी केली आहेत. जी ब्लॅक फंगसची ओळख पटविणे (symptoms of mucormycosis in eyes in Marathi) आणि त्याच्या उपचारासाठी मदत करू शकतात. (AIIMS has now issued guidelines to detect black fungus and steps to be taken in such situations.)

Corona Test at Home: मोठा दिलासा! आता घरबसल्या स्वत:च करा कोरोना चाचणी; टेस्ट किटला परवानगी, जाणून घ्या किंमत...

कोणत्या रुग्णांना अधिक धोका.... (Who is in Danger of black fungus, Mucormycosis?)- ज्या रुग्णांना डायबेटिसचा आजार आहे. मधुमेह असुनही ते tocilizumab सारख्या स्टेरॉईड औषधाचे सवन करतात. - कॅन्सरचे उपचार सुरु असलेले किंवा जुन्या आजाराने त्रस्त. (symptoms of mucormycosis)- tocilizumab आणि स्टेरॉईडचे अधिक सेवन करतात. - कोरोनाने गंभीर रुग्ण जे ऑक्सिजन मास्क किंवा व्हेंटिलेटरवर आहेत. 

CoronaVirus Alert: दुसरी लाट जुलैपर्यंत थांबणार; कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत SUTRA तज्ज्ञांचा केंद्राला इशारा

ब्लॅक फंगस झाला हे कसे समजेल? (how to indetify Black fungus, Mucormycosis?)- नाकातून रक्त वाहणे, पापड्या जमणे किंवा काळ्या रंगाचे काही बाहेर येणे. (symptoms of black fungus)- नाक बंद होणे, डोके किंवा डोळे दुखी, डोळ्यांच्या पापण्यांवर सूज, धुरकट दिसणे, डोळे लाल होणे, कमी दिसणे, डोळे उघडझाप त्रास होणे- चेहऱा सुन्न होणे किंवा झिनझिन्या येणे. तोंड उघडल्यावर चावण्यासाठी त्रास होणे. - दातांचे पडणे, तोंडात किंवा आजुबाजुला सूज. (सारी लक्षणे चांगल्या प्रकाशात पहावित.)

भारतात नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट, मात्र मृत्यूचं प्रमाण जगात सर्वाधिक : WHO

ब्लॅक फंगसची लक्षणे दिसल्यावर काय काळजी घ्याल... (What next step after Mucormycosis, Black fungus detect)- कोणत्याही कान, नाक, डोळे म्हणजेच ENT डॉक्टरकडे जावे. किंवा अशा रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरकडे जावे. - उपचार रोजच्यारोज घ्यावेत. जर डायबिटीस असेल तर ब्लड शुगर मॉनिटर करत रहा. - अन्य कोणताही आजार असल्यास त्याचे औषध घेत रहा आणि लक्ष ठेवा. - स्वत:हून कोणत्याही स्टेरॉईड आणि अन्य कोणत्याही औषधाचे सेवन करू नये. डॉक्टरच्या सल्ल्यानेच उपचार करावेत. - डॉक्टरच्या सल्ल्यानुसार MRI आणि सीटी स्कॅन करावेत. नाक आणि डोळ्याची तपासणी गरजेची. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याdoctorडॉक्टरAIIMS hospitalएम्स रुग्णालय