शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लोकांनी काय पाहावे, हे मूठभर लोक कसे काय ठरवू शकतात? नंदिता दास यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 01:28 IST

स्वत:ला संस्कृतीरक्षक म्हणवून घेणारी मूठभर मंडळी आणि देशातील लोकांनी काय पाहावे आणि काय पाहू नये, हे ठरविताना दिसत असून, हा प्रकार अतिशय चिंताजनक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या नंदिता सेन यांनी येथे केले. ‘पद्मावत’च्या निमित्ताने झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये हे वक्तव्य केले.

जयपूर : स्वत:ला संस्कृतीरक्षक म्हणवून घेणारी मूठभर मंडळी आणि देशातील लोकांनी काय पाहावे आणि काय पाहू नये, हे ठरविताना दिसत असून, हा प्रकार अतिशय चिंताजनक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या नंदिता सेन यांनी येथे केले. ‘पद्मावत’च्या निमित्ताने झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये हे वक्तव्य केले.त्या म्हणाल्या की, सध्याची सेन्सॉरची पद्धत चुकीची आहे. काही मंडळींनीच कलाविष्कारातील काय योग्य व काय अयोग्य ठरविणे आणि त्यांना योग्य वाटेल, तेच लोकांपुढे जाईल, अशी व्यवस्था करणे हे पूर्णपणे अयोग्य आहे. कला ही लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम कलाकार करीत असतात, पण कलेचा अविष्कारात अडथळे आणण्याचे प्रकार वाढत असून, ही बाब चिंताजनक आहे.अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर याप्रकारे घाला आणणे, हे लोकशाहीलाच घातक आहे, असे त्या म्हणाल्या. या निमित्ताने त्यांनी सादत हसन मंटो या प्रख्यात साहित्यिकावरील आपल्या ‘मंटो’ चित्रपटाचाही उल्लेख केला. त्या चित्रपटात प्रमुख भूमिका बजावणारे नवाजुद्दिन सिद्दिकी हेही या वेळी उपस्थित होते. (वृत्तसंस्था)प्रसुन जोशी अनुपस्थितया साहित्य जत्रेचे निमंत्रण सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसुन जोशी यांनाही होते, पण त्यांनी येण्याचे टाळाले. ‘पद्मावत’ चित्रपटाला सेन्सॉरने परवानगी दिल्याने, करणी सेनेने त्यांना जयपूरमध्ये येऊ देणार नाही, अशी धमकी दिली होती. आपल्या उपस्थितीमुळे फेस्टिव्हलमध्ये काही गोंधळ होऊ नये, यासाठी आपण तिथे जाण्याचे टाळले, असे प्रसुन जोशी म्हणाले.कोट्यवधी लोकांनी काय पाहावे वा पाहू नये, हे सेन्सॉर बोर्डात बसलेले ठरावीक लोक कसे ठरवू शकतात, असा सवाल करून त्यांनी पुढे ‘पद्मावत’ चे नाव न घेता तथाकथित संस्कृती रक्षकांवरही टीका केली. स्वत:ला संस्कृतीचे रक्षक म्हणणाºया मंडळींना हा अधिकार कोणी दिला? - नंदिता दास

टॅग्स :Nandita Dasनंदिता दासcinemaसिनेमा