शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

नारळ कसे फोडावे, यात न्यायालये कसे दखल देतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 06:03 IST

मंदिराच्या पूजापद्धतीत हस्तक्षेपास नकार

ठळक मुद्देमंदिराच्या पूजाविधीत अनियमतता असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने उपरोक्त मत व्यक्त करून  श्री बालाजी मंदिराच्या पूजापद्धतीत हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

नवी दिल्ली :  नारळ कसे फोडावे, आरती कशी करावी, याबाबतीत न्यायालये कसे हस्तक्षेप करू शकतात, मंदिरांच्या प्रथा-परंपरा प्रस्थापित असतात. याबाबतीत घटनात्मक न्यायालयांनी दखल घ्यावी असे काहीही नसते, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. तिरुपतीनजीकच्या प्रसिद्ध श्री व्यंकटेश्वर मंदिराच्या पूजाविधीत अनियमतता असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने उपरोक्त मत व्यक्त करून  श्री बालाजी मंदिराच्या पूजापद्धतीत हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

भेदभाव करणे  किंवा दर्शनासाठी परवानगी न देणे, यासारख्या प्रशासकीय मुद्द्यांच्या बाबतीत न्यायालय दखल देऊ शकते, असे स्पष्ट करून सरन्यायाधीश एन. व्ही. रमना यांनी  मंदिर प्रशासनाला असे काही मुद्दे असल्यास आठ आठवड्यांच्या आत याचिकाकर्त्याला उत्तर देण्याचे निर्देश दिले.तिरुपती तिरुमला देवस्थानम (टीटीडी) श्री व्यंकटेश्वर मंदिराचे प्रशासन पाहते. टीटीडीने पूर्वी सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. सेवा/उत्सव वैखनासा अगामनुसार सेवा/उत्सव काटेकोरपणे आयोजित करण्याची योग्य आणि संतुलित प्रथा पूज्य रामानुजाचार्य यांनी सुरू केली आहे. मंदिराचे पुजारी, सेवक  प्रामाणिकपणे, श्रद्धा आणि भक्तिभावाने सर्व पूजाविधी करतात.

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय