शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

इंधनाचे दर ठरतात कसे? भारताला दररोज लागते ५० लाख बॅरेल्स इंधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 06:47 IST

मुळात इंधनाच्या किमती ठरतात तरी कशा, जाणून घेऊ या...

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत भरमसाठ वाढ झाल्याने महागाईचा आगडोंब उसळला होता. महागाईत होरपळत असलेल्या सामान्यांना दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादनशुल्कात कपात केली. त्यामुळे या दोन्ही इंधनांच्या किमती अनुक्रमे नऊ आणि सात रुपयांनी कमी झाल्या आहेत. मुळात इंधनाच्या किमती ठरतात तरी कशा, जाणून घेऊ या...

n तेल शुद्धीकरण कारखान्यातून कच्चे तेल बाहेर पडते तेव्हा त्याची मूळ किंमत नक्की केली जाते.n इंधनाची ही मूळ किंमत प्रतिलिटर अशी निश्चित असते.n आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर, शुद्धीकरणाचा खर्च आणि देशांतर्गत बाजारपेठेतील मागणी इत्यादी घटक त्यासाठी विचारात घेतले जातात.n शुद्धीकरण केलेले इंधन प्रत्यक्ष पेट्रोल पंपावर पोहोचेपर्यंत त्यात अनेक खर्च जोडले जातात.n या खर्चांमध्ये तेल वाहतुकीचा खर्च, केंद्र आणि राज्यांचे कर आणि डीलरचे कमिशन यांचा समावेश असतो.n या सगळ्यांची एकत्रित बेरीज करून प्रत्यक्ष पंपावर विकल्या जाणाऱ्या पेट्रोल-डिझेलची प्रतिलिटर किंमत ठरवली जाते.n सर्व खर्च अंतिमत: ग्राहकाकडून वसूल केला जातो.

कच्च्या तेलाच्या आयातीचा करार झाला असेल तर संबंधित देशाकडून तेल आयात केले जाते.

कच्चे तेल घेतल्याच्या दिवसापासून २२व्या दिवशी पेट्रोल पंपांपर्यंत पोहोचते.

म्हणजे १ तारखेला कच्च्या तेलाचा व्यवहार झाला असेल तर प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी २२ दिवस लागतात.

देशांतर्गत तेल उत्पादक कंपन्या इंधनाचे दर ठरवतात.

मूळ किंमत    ₹५६.३५वाहतुकीचा खर्च     ₹०.२०उत्पादन शुल्क     ₹१९.९०डीलरचे कमिशन    ₹३.८५व्हॅट    ₹१५.०५एकूण किंमत     ₹९५.३५

५० लाख बॅरेल्स इंधन भारताला दररोज लागते.

 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल