शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आता टोल रोडवर बांधण्यात येणार विश्रामगृहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 04:36 IST

नॅशनल हायवेवर व्हिलेज बनविण्याच्या तयारीत असलेल्या रस्तेबांधणी मंत्रालयाने त्याची पहिली चाचणी टोल रोडवर करण्याचे ठरविले आहे.

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : नॅशनल हायवेवर व्हिलेज बनविण्याच्या तयारीत असलेल्या रस्तेबांधणी मंत्रालयाने त्याची पहिली चाचणी टोल रोडवर करण्याचे ठरविले आहे. दूर अंतराच्या टोल रोडवर वाहनचालकांसाठी विश्रामगृहे बनविली जाणार आहेत. तेथे वाहनांतील इतरही लोक थांबून आराम करतील. तेथे भोजन-पाण्याचीही सुविधा मिळेल.संबंधित टोल कंपनीनेच या सुविधा निर्माण करून द्यायच्या आहेत. दिल्ली-आग्रामधील जेपी एक्स्प्रेस हायवेवर ही सुविधा आहे. रस्ते बांधणी मंत्रालय ही सुविधा सर्व मोठ्या टोल रोडवर सुरू करू इच्छिते. मंत्रालयाने आधी हायवे व्हिलेज योजनेचा आराखडा तयार केला होता. त्यात ज्यांची जमीन महामार्गाशेजारी आहे, त्यांनीच कार, बस, ट्रकमधून ये-जा करणाऱ्यांसाठी खोल्या, भोजनाची सुविधा देण्याची अपेक्षा होती. पण काही निवडक जागा वगळता लोकांजवळ हायवे व्हिलेज स्थापन करण्याएवढी जमीन नाही. शिवाय तेथे काही त्रुटी असताना अधिक वसुली केल्यास त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न होता. यावर तोडगा निघेपर्यंत टोल रोडवरच ही सुविधा देण्याचे निश्चित झाले आहे.अर्थात हायवे व्हिलेजही सुरू करण्यात येणार आहेत. सुमारे एक हजार जागी हायवे व्हिलेज असतील. टोल रोडवर ही सुविधा देणे ही चाचणी असेल. त्याचे परिणामही उत्साहवर्धक आहेत. त्यानंतर त्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होईल. यात टोल कंपनीला जमीन अधिग्रहणाची सुविधा दिली जाईल.>हायवेवरही देणार सुविधानितीन गडकरी यांनी नुकतेच ‘लोकमत’ला सांगितले की, आम्ही दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे तयार करणार आहोत. येथील टोल रोडवर भोजन-पाणी, आराम, चहा-कॉफी व शौचालयाची सुविधा प्रत्येक ५०-६० किलोमीटरवर असेल.

टॅग्स :delhiदिल्लीroad safetyरस्ते सुरक्षा