हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय -२
By admin | Updated: January 9, 2015 01:18 IST
सिचनच्या रॅकेटशी संबंधपोिलसांनी वारांगना आिण व्यवस्थापकाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून काही कागदपत्रे आिण अल्बम तसेच ओळखपत्रे िमळाली. चौकशीत हे सवर् सिचन सोनारकरच्या रॅकेटशी जुळले असल्याचे उजेडात आले. त्याच्याशी संबंिधत गणेशपेठेच्या एका हॉटेेलमध्ये धाड घालून पोिलसांनी २७ िडसेंबरला तीन वारांगना तसेच दोन दलाल पकडले होते. या रॅकेटचे मुंबई, िदल्लीसह ...
हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय -२
सिचनच्या रॅकेटशी संबंधपोिलसांनी वारांगना आिण व्यवस्थापकाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून काही कागदपत्रे आिण अल्बम तसेच ओळखपत्रे िमळाली. चौकशीत हे सवर् सिचन सोनारकरच्या रॅकेटशी जुळले असल्याचे उजेडात आले. त्याच्याशी संबंिधत गणेशपेठेच्या एका हॉटेेलमध्ये धाड घालून पोिलसांनी २७ िडसेंबरला तीन वारांगना तसेच दोन दलाल पकडले होते. या रॅकेटचे मुंबई, िदल्लीसह मध्य प्रदेश,छत्तीसगड आिण आंध्र प्रदेशातही धागेदोरे जुळले आहे. या रॅकेटचे दलाल तेथून महागड्या वेश्या बोलवून त्यांच्या माध्यमातून रोज लाखो रुपये कमिवतात. ----