शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

दवाखान्याच्या मनमानी बिलावर नियंत्रण येणार; उपचाराचे दर का ठरवत नाही ? सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 07:06 IST

वैद्यकीय आस्थापना नियम, २०१२ च्या नियम ९ च्या अंमलबजावणीसाठी दाखल एका जनहित याचिकेवर सुप्रीम कोर्ट सुनावणी करत होते.

- डॉ. खुशालचंद बाहेतीलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : खाजगी रुग्णालये उपचार आणि सेवांसाठी कोणते दर आकारू शकतात, हे स्पष्ट करण्यात अपयशी ठरल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारले आहे. याबाबतचे नियम बारा वर्षांपूर्वी तयार करण्यात आले. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.

वैद्यकीय आस्थापना नियम, २०१२ च्या नियम ९ च्या अंमलबजावणीसाठी दाखल एका जनहित याचिकेवर सुप्रीम कोर्ट सुनावणी करत होते. या नियमानुसार रुग्णालये आणि वैद्यकीय आस्थापनांना सेवांसाठीचे दर प्रदर्शित करणे आणि निर्धारित केलेले शुल्क आकारणे अनिवार्य आहे.

या मुद्यावर राज्यांशी संवाद साधण्याचा वारंवार प्रयत्न करूनही राज्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करून केंद्राने स्वतःचा बचाव केला. ज्या वैद्यकीय आस्थापनांना दर निर्धारित केले जाणार आहेत तो कायदा फक्त १२ राज्ये, ७ केंद्रशासित प्रदेशांनी स्वीकारला आहे, असेही सांगितले. मात्र, कोर्ट म्हणाले की, आरोग्य सेवा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. अशा सबबी देऊन केंद्र जबाबदारी टाळू शकत नाही. परवडणाऱ्या किमतीत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा कायदा करण्यात आला आहे. 

ठोस प्रस्ताव न आणल्यास दर ठरवणारnकोर्टाने केंद्रीय आरोग्य सचिवांना एका महिन्यात राज्य सचिवांसोबत बैठक घेऊन सुनावणीच्या पुढील तारखेपर्यंत ठोस प्रस्ताव आणण्याचे निर्देश दिले. nआरोग्य सेवांच्या पॅनलमधील रुग्णालयांसाठी सरकारने दर अधिसूचित केले आहेत. तोडगा निघेपर्यंत अंतरिम उपाय म्हणून केंद्राने हे दर अधिसूचित करावे, अशी मागणी करण्यात आली. nयावर न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि संदीप मेहता म्हणाले की, पुढील सुनावणीपर्यंत ठोस प्रस्ताव न आणल्यास, यावर विचार करू.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयhospitalहॉस्पिटल