शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
3
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
4
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
5
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
6
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
7
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
8
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
9
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
10
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
11
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
12
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
13
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
14
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
15
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
16
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
17
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
18
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
19
"गेल्या कुंभमेळ्यात पालकमंत्री, यावेळी नाही; पण पुढे बघू...'; गिरीश महाजनांनी मनातील इच्छा केली व्यक्त
20
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा

वरवडे गावातील विकासकामांची घोडदौड

By admin | Updated: February 20, 2016 02:01 IST

वरवडे गावातील विकासकामांची घोडदौड

वरवडे गावातील विकासकामांची घोडदौड
कुलदैवत - खंडोबा (फोटो )
सरपंच- सौ. शोभा घाडगे (फोटो)
उपसरपंच- र्शी. नागन्नाथ पाटील
वरवडे (प्रतिनिधी) -
व्यक्तिगत सुखापेक्षा सार्वजनिक सुखाला महत्त्व देणारी माणसं कर्तृत्ववान, मोठी असतात. त्यापैकी शोभाताई व उपसरपंच नागन्नाथ पाटील, गावकर्‍यांच्या पुढाकाराने वरवडे, ता. माढा गावातील विकासकामांची घोडदौड स्मार्ट सोलापूरच्या दिशेने होत आहे, याचा व्यक्तिश: मला व गावकर्‍यांना सार्थ अभिमान आहे.
ग्रामदैवत - र्शी खंडोबा, लोकसंख्या- 2505, शिक्षणाचे प्रमाण - 80 टक्के, पुरुष- 1327, महिला- 1178, पाण्याचे स्रोत- गाव विहीर, हातपंप.
ग्रामपंचायत पदाधिकारी -
सरपंच- सौ. शोभा दीपक घाडगे, उपसरपंच- र्शी. नागन्नाथ साहेबराव पाटील, सदस्य - सौ. आशा गायकवाड, सौ. पल्लवी गायकवाड, सौ. सखुबाई कसबे, सौ. प्रियंका नरळे, र्शी. प्रदीप वजाळे, र्शी. शिवाजी गायकवाड, र्शी. रविकांत मेणकुदळे.
ग्रामसेवक- र्शी. कालिदास मोहिते, सेवक- र्शी. दीपक भोसले, र्शी. मनीष वजाळे.
शैक्षणिक सुविधा -
वरवडे गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. म. फुले व विनायक विद्यालय आहे.
वैशिष्ट्ये :-
ज्वारी व कांद्याचे सर्वाधिक पीक, शासकीय, निमशासकीय सेवेत 175 युवक कार्यरत, जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, दूध संकलन दररोज 5000 लिटर.
विकास -
दलित वस्ती व गावातील अंतर्गत गटारी पूर्ण केल्या. गल्लोगल्ली पाण्याची सोय होण्यासाठी लहान-लहान पाणीपुरवठा योजना सुरू केल्या. आमदार फंडातून सभामंडप उभारले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून र्शी खंडोबा देवस्थानसाठी यात्री निवास बांधले, दलित वस्तीकरिता स्मशानभूमीचे काम पूर्ण केले, मुस्लीम समाजासाठी नमाज पढण्याकरिता 2 गुंठे जागा उपलब्ध करून दिली. खासदार फंडातून एस. टी. पिकअप शेड/हायमास्ट पोल उभारले.
अपेक्षित विकास -
हागणदारीमुक्त गाव करणे, दलित वस्तीसाठी वाढीव जागा उपलब्ध करून देणे, मातंग समाजासाठी सभामंडप उभारणे, गावालगत 20 ते 25 खेडी असल्याने आठवडा बाजार भरविणे, जिल्हा परिषद शाळा/ग्रामपंचायत कार्यालय लोकवर्गणीतून आयएसओ मानांकन करण्याचा मानस आहे. लहान-मोठय़ा उद्योगासाठी व्यापारी संकुलन उभारणे, जलयुक्त शिवार योजना प्रभावी राबविणे, बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम करणे, वरवडे ते तुळशी (पालखी मार्ग) रस्ता डांबरीकरण करणे, वृक्षारोपण व संवर्धन याकडे विशेष लक्ष राहील.