शहरं
Join us  
Trending Stories
1
ST कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता पगार दरमहा ७ तारखेला होणार; ‌प्रताप सरनाईकांची घोषणा
2
लढाऊ विमानातून सोडला की विमानासारखाच शेकडो किमीवरून उडत उडत येतो बॉम्ब; DRDO ने बेटावर डागला
3
तुम्हाला साडेसाती आहे? हनुमान जन्मोत्सवापासून सुरू करा शनि उपासना; ‘हे’ उपाय ठरतील रामबाण!
4
धक्कादायक! ज्या मेडिकल कॉलेजमध्ये MBBS चे शिक्षण घ्यायचा तिथेच उपचार मिळाले नाहीत; विद्यार्थ्याचा मृत्यू
5
"उदयनराजे, लोकसभेच्या खासदाराला शोभेल असं बोला"; महात्मा फुले यांच्या संदर्भातील विधानावरून लक्ष्मण हाकेंचा निशाणा
6
२६/११चा लढा ते राणा प्रत्यार्पण, मराठी अधिकाऱ्याची कमाल कामगिरी; युद्धही जिंकले अन् तहही...
7
Hanuman Jayanti 2025 Wishes: हनुमान जन्मोत्सवाला पोस्ट करा सुंदर आणि अर्थपूर्ण शुभेच्छा संदेश!
8
रुग्णाला काय अमृत पाजले का? ६ लाखांच्या बिलावरून आमदार बांगरांनी डॉक्टरला फटकारले
9
Heatwave: बुलढाण्यात उष्मघातामुळे १२ वर्षीय मुलाचा मृत्यू, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर!
10
"मी मूर्खांना उत्तरे देत नाही"; CM फडणवीसांच्या विधानावर राऊत म्हणाले, एवढे चिडता कशाला?
11
अमेरिकेला समुद्रात चकवा दिला, आता बंदीच घातली; जुगविंदर सिंह ब्रार कोण आहेत?
12
टेरिफ वॉर अमेरिकेचे, कोकणातल्या मच्छीमारांना फटका बसला, तो कसा काय? तुम्हाला हे कनेक्शन माहितीच नसेल...
13
Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका, पोलिस संरक्षणात बाहेर काढले -video
14
“दीनानाथ प्रकरणी SIT चौकशी करा, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”: हर्षवर्धन सपकाळ
15
शनि काय, कोणतेच संकट येऊ देत नाहीत हनुमंत; ‘या’ ४ राशी आहेत अत्यंत प्रिय, अपार कृपा लाभते!
16
"प्रत्येक गावात ८-१० लोक मरू द्या, बस पेटवा"; वक्फला विरोध करणाऱ्यांना काँग्रेस नेत्याने भडकवले
17
पोलीस ठाण्यातच रंगला 'प्रेमाचा' आखाडा, एका तरुणावरून दोन तरुणी भिडल्या; कहाणी वाचून चक्रावून जाल
18
कोल्हापूरच्या धनंजय पोवारला हिंदी सिनेमाची लॉटरी, 'या' लोकप्रिय अभिनेत्यासोबत करणार काम
19
टॅरिफ स्थगितीनंतर गुंतवणूकदारांची चांदी! सेन्सेक्स १३०० अंकांनी वर, 'या' २ सेक्टरमध्ये सर्वाधिक वाढ
20
चोर तर चोर..वरून शिरजोर! जेवणाबद्दल जाब विचारणाऱ्या रेल्वे प्रवाशाला कँटीन कर्मचाऱ्यांकडून मारहाण

हॉरिबल...! रेल्वे म्हणे नो ब्रेक, लोको पायलटने टॉयलेट अन् जेवणही करायचे नाही; तुरुंगापेक्षाही भयंकर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 19:11 IST

रेल्वे बोर्डाच्या एका उच्च स्तरीय समितीने मोठ्या काळापासूनची मागणी फेटाळली आहे. रेल्वे सुरळीतपणे धावण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना टॉयलेटसाठी देखील ब्रेक देण्यास रेल्वे बोर्डाने नकार दिला आहे.

तुम्हाला जर कोणी ७-८ तास टॉयलेटला जाऊ दिले नाहीतर किंवा जेवण करू दिले नाही तर, काय होईल. अशा ठिकाणी तुम्ही काम कराल का? रेल्वेने यासाठी रेल्वे चालविणाऱ्या लोको पायलटना ब्रेक मिळणार नाही, असे स्पष्ट केले आहे. एखाद्या तुरुंगातही एवढे टॉर्चर केले जात नसेल तेवढा त्रास या लोकोपायलटना सहन करावा लागत आहे. 

रेल्वे बोर्डाच्या एका उच्च स्तरीय समितीने मोठ्या काळापासूनची मागणी फेटाळली आहे. रेल्वे सुरळीतपणे धावण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना टॉयलेटसाठी देखील ब्रेक देण्यास रेल्वे बोर्डाने नकार दिला आहे. किती हॉरिबल आहे, कर्मचाऱ्यांप्रती साधी माणुसकीदेखील दाखविण्यात आलेली नाही. 

देशात रेल्वे अपघातात लक्षणीय वाढ झाली आहे, या पार्श्वभूमीवर रेल्वेचा हा तुघलकी निर्णय आला आहे. एखाद्या लोकोपायलटला टॉयलेटला जायचे असेल तर त्याने सिग्नलवर गाडी थांबेपर्यंत तसेच थोपवून धरायचे, हे किती त्रासदायक आहे. ट्रेनचे संचालन बाधित होईल या एकमेव कारणासाठी रेल्वे बोर्डाने ही मागणी फेटाळली आहे. 

याचबरोबर लोकोपायलटच्या केबिनमध्ये कर्मचाऱ्यांचा आवाज आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग सिस्टीम देखील लावण्यात येणार आहे. याचाही बाजु या मंडळींनी घेतली आहे. कर्मचाऱ्यांच्या कृती आम्हाला रेकॉर्ड करायच्या नाहीत तर अपघात झाला तर त्याचे कारण शोधण्यासाठी आणि त्यावर अंमल करण्यासाठी हे केले जाणार असल्याचे बोर्डाने म्हटले आहे. 

महिला लोकोपायलटने काय करायचे...लोकोपायलटला शौचालयासाठी ब्रेक देण्याची सोय देण्यास नकार दिला आहे. अनेक सुपरफास्ट ट्रेन या ६-७ तास न थांबता धावत असतात. यावेळी पुरुषच काय तर महिला लोकोपायलटसाठी टॉयलेटला न जाण्यास देणे खूप अत्याचार करणारा निर्णय आहे. या ट्रेन आपत्कालीन परिस्थितीशिवाय कुठेही अधे मधे थांबत नाहीत, असे AILRSA संघटनेचे सचिव व्ही भालचंद्रन यांनी म्हटले आहे. या संघटनेने रेल्वे बोर्डाच्या या निर्णयाचा निषेध केला आहे.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे