शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘सर्वांसाठी घर’ चा मोजक्या लोकांना फायदा, राज्यसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 15:57 IST

Home News : केंद्र सरकारची २०२२ पर्यंत  घरांसाठीची  ग्रामीण भागातील गरीब घटकांसाठी गृह कर्ज व्याज अनुदान योजनेचा फायदा मोजक्याच लाभार्थींना झाला. या योजनेत सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँकांचा समावेश नसल्याने योजनेचा लाभ कमी लोकांपर्यंत पोहोचत आहे

- नितीन अग्रवालनवी दिल्ली :   केंद्र सरकारची २०२२ पर्यंत  घरांसाठीची  ग्रामीण भागातील गरीब घटकांसाठी गृह कर्ज व्याज अनुदान योजनेचा फायदा मोजक्याच लाभार्थींना झाला. या योजनेत सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँकांचा समावेश नसल्याने योजनेचा लाभ कमी लोकांपर्यंत पोहोचत आहे, हे सरकारनेही मान्य केले आहे. मागील दोन वर्षांत महाराष्ट्रातील १,४६६ ग्रामस्थांसह देशभरातून ६,०७४ गावकरीच या योजनेत सहभाग होऊ शकले.ग्रामीण विकास, कृषी आणि शेतकरी कल्याण व पंचायतराजमंत्री नरेंद्र सिंह यांनी राज्यसभेत सांगितले की,  महाराष्ट्रातून योजनेत सहभागी झालेल्या लोकांना ४.१९ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला. मागील दोन वर्षांत या योजनेतहत १२.२१ कोटी रुपयांची सबसिडी देण्यात आला. २०२२ पर्यंत सर्वांसाठी घर यासाठी सुरू करण्यात आलेल्या ग्रामीण गृह कर्ज अनुदान योजनेसाठी कमी लोक अर्ज करीत आहेत. एसबीआय, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा, युको बँक, इंडियन बँकसारख्या  सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा योजनेत समावेश करण्यासाठी समझौता केलेला नाही.  कर्ज घेणारे बँकेला हमी देऊ शकत नाहीत. त्यामुळे बँका त्यांचे कर्ज मंजूर करीत नाहीत.

टॅग्स :Homeघर