शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनासाठी चीनच्या अध्यक्षांना जबाबदार धरा ; आंतरराष्ट्रीय कोर्टाने करावी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 20:45 IST

खून, खुनाचा प्रयत्न आणि लोकांच्या जीविताशी निष्काळजीपणाने वागणे याबद्दल करावी कारवाई

ठळक मुद्देजगभरातील लोकांना करावा लागतो आहे याचा त्रास सहन

पुणे : चीनमधील वुहान शहरातून कोरोना आजाराचा प्रसार झाला. आजाराने संपूर्ण जगात थैमान घातले असून, त्याचा फटका सर्वांना सहन करावा लागत आहे. आजाराच्या प्रसारासाठी चीनच्या अध्यक्षांना जबाबदार धरावे. खून, खुनाचा प्रयत्न आणि लोकांच्या जीविताशी निष्काळजीपणाने वागणे याबद्दल आंतरराष्ट्रीय न्यायालयाने त्यांच्यावर कारवाई करावी. त्यासाठी समिती नेमण्याची मागणी पुण्यातील अ‍ॅड. ऋषिकेश सुभेदार आणि अ‍ॅड. आशिष पाटणकर यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाला पत्र पाठवून केली आहे.  अ‍ॅड. पाटणकर आणि अ‍ॅड. सुभेदार यांनी इंटरनॅशनल कोर्ट हेग आणि युनायटेड नेशन्सला पत्र पाठविले आहे. या कोर्टाला पाठविण्यात आलेले पत्र जनहित याचिकेत त्वरित रूपांतरित करून घेण्यात यावे, असे यात नमूद केले आहे.

कोरोना विषाणू हा जैविक दहशतवादाचा भाग असून, तो पसरवण्याचा हा चीनचा डाव होता. मात्र चीनमधील प्रयोगशाळेमध्ये करोना विषाणू लीक झाल्यामुळे त्याचा प्रसार चीनमधील वुहान शहरातून सर्वत्र झाला. जगभरातील लोकांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे. विषाणूमुळे जगभरातील सहा हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये अनेक घरांतील कमावते लोक होते. त्यांच्या कुटुंबीयांना याचा त्रास झाला आहे. त्यांचे आधार गेले आहेत. जगभरातील अनेक शहरांवर याचा परिणाम झाल्याचे न्यायालयाला पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे.  

टॅग्स :Puneपुणेchinaचीनcorona virusकोरोनाadvocateवकिलCourtन्यायालयMurderखून