शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

त्याच्या बँक खात्यावर अचानक जमा झाले 10 कोटी अन्

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 17:46 IST

तुमच्या बँक खात्यावर अचानक दहा कोटी जमा झाले तर....

नवी दिल्ली - तुमच्या बँक खात्यावर अचानक दहा कोटी जमा झाले तर....आपण विचारही करु शकणार नाही. पण हे खरं झाले आहे. नवी दिल्लीतील एका तरुणाच्या खात्यावर 10 कोटी रुपये जमा झाले. दहा कोटी रुपयांचा मेसेज मोबाईलवर वाचून त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. कुटुंब आनंदात बेभान झालं होतं पण त्यांचा हा आनंद क्षणिक ठरला. 

मोबाईल दुकान चालवणाऱ्या विनोद कुमार या तरुणाच्या खात्यावर 9,99,99,999 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. तो एका क्षणात कोट्यधिश झाला होता. पण ज्येवळी तो पैसे काढण्यासाठी तो बँकमध्ये गेला..पण त्याचं खात बँकेनं बंद केलं होते. ज्यावेळी तो तरुण कोट्यधिश झाला ही गोष्ट सर्वांना माहित झालं त्यावेळी त्याच्या घरी तुडुंब गर्दी झाली होती. विनोद कुमार परिवारांसोबत जहांगीरपुरी परिसरात राहतो. घराजवळच त्याचे एक छोट मोबईलच दुकान आहे. 

विनोद कुमारने सांगितले की, जहांगीरपुरी भागातील एसबीआय शाखेत त्याचे खात आहे. रविवारी दुपारी त्याला बँकेकडून एक मेजेज आला. खात्यावर 9,99,99,999 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. एसएमएस पाहून तो चिंतीत पडला. की आपल्या खात्यावर एवढी रक्कम कोण जमा करु शकतो? हे त्याला कळायला मार्ग नव्हता. थोड्यावेळ त्याने याला मेसेजला मस्करीत घेतले. याबद्दलची माहिती त्याने आपल्या मित्रांना सांगितली. 

त्याच्या मित्रांनी त्याला एटीएममध्ये जाऊन जमा रक्कम तपासायला सांगितली. कारण रविवार असल्यामुळं बँक होती. एटीएममध्ये गेल्यानंतर खात्यावर  9,99,99,999 रुपये जमा असल्याचे त्याला समजले. त्याने पैसे काढण्याचा प्रयत्न केला पण बँकने खातं बंद केल्यामुळं त्याला पैसे काढता आलं नाहीत. सोमवारी सकाळी तो बँकमध्ये पोहचला  गर्दी पाहून तो माघारी परताला. विनोदने सांगितले की, आज तो बँक मॅनेजरची भेट घेणार आहे. 

टॅग्स :MONEYपैसाbankबँक