शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

थेट मोदींनाच केला फोन, केदारनाथच्या मुख्य पुजाऱ्यास रस्त्याने परत जाण्याची अनुमती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 06:03 IST

थंडीमुळे बंद असलेले केदारनाथ मंदिरचे दरवाजे येत्या २९ एप्रिल रोजी पुन्हा उघडणार आहेत. दरम्यान, लिंग व इतर कर्मचाºयांना विशेष विमानाने आणण्याची काही व्यवस्था करता येईल का

डेहराडून : ‘लॉकडाऊन’मुळे नांदेड जिल्ह्यात अटकून पडलेले चारधाम यात्रेतील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या केदारनाथ मंदिराचे मुख्य पुजारी भीमाशंकर लिंग व मंदिर प्रशासनाच्या आणखी चार कर्मचाऱ्यांना रस्त्याने केदारनाथला परत येण्याची परवानगी मिळाली आहे. परत जाण्याची काही तरी विशेष व्यवस्था करावी अशी विनंती करणारे पत्र लिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले होते. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने आपल्याला रस्ता मार्गाने परत जाण्याची परवानगी दिली आहे व त्यामुळे आपण २९ एप्रिलपूर्वी पुन्हा केदारनाथला पोहोचू शकू, असे लिंग यांनी टेलिफोनवरून सांगितले.

थंडीमुळे बंद असलेले केदारनाथ मंदिरचे दरवाजे येत्या २९ एप्रिल रोजी पुन्हा उघडणार आहेत. दरम्यान, लिंग व इतर कर्मचाºयांना विशेष विमानाने आणण्याची काही व्यवस्था करता येईल का, यावरही उत्तराखंड सरकारने विचार केला. ते शक्य न झाल्यावर मंदिर पुन्हा उघडण्याचा समारंभ आॅनलाईन करावा, असेही राज्य सरकारने सुचविले. परंतु त्यास सर्व पुजाºयांनी विरोध केल्यावर अखेर ही परवानगी देण्यात आल्याचे समजते.आदि शंकराचार्यांच्या वेळेपासून रुढ झालेल्या परंपरेनुसार देवाच्या मंदिरातील पुनरागमनाच्या मिरवणुकीचे यजमानपद मुख्य पुजाºयांकडे असते व मूर्तीला मुकुटही त्यांनीच विधीपूर्वक चढवायचा असतो. भीमाशंकर लिंग यांनी मोदींना पत्र लिहून ही अडचण विषद करून मंदिर पुन्हा उघण्यापूर्वी आपण केदारनाथला पोहोचणे अत्यावश्यक असल्याचे लिंग यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. रस्तामार्गे जाण्याची परवानगी दिल्यास आपली जाण्याची तयारी आहे, असेही त्यांनी म्हटले होते.

टॅग्स :Kedareshwar Mandirकेदारेश्वर मंदिरcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी