शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आराेग्यावर सरकारचा हाेऊ दे खर्च; गेल्या ५ वर्षात मोठा रक्कम खर्ची

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 10:36 IST

लाेकांचा खर्च मात्र १७%नी घटला, पाच वर्षांतील आकडेवारी

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : मागील पाच वर्षांत आरोग्यावरील लोकांच्या खिशातून होणारा खर्च १७ टक्क्यांनी कमी झाला आहे. सरकारचाआरोग्यावरील खर्च मात्र सुमारे १३ टक्क्यांनी (१२.८ टक्के) वाढला आहे. ‘राष्ट्रीय आरोग्य खाते २०१९-२०’ या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 

राष्ट्रीय आरोग्य खाते अहवालानुसार, २०१४-१५ आर्थिक वर्षापासून पाच वर्षांचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार सकल राष्ट्रीय उत्पन्नात सरकारचा आरोग्यावरील होणारा खर्च वाढला आहे. तर लोकांनी स्वत:च्या खिशातून होणारा खर्च कमी केला आहे. हा खर्च ६४.४%वरून घटून ४७.१%वर आला. 

आरोग्य सेवा अर्थसाह्य योजनांद्वारे होणारा एकूण आरोग्य खर्च

सरकारने खर्च वाढविला आहे. त्यामुळे या क्षेत्राला सार्वजनिक गुंतवणूकीसाठी सरकारने प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. जनतेसाठी ही दिलासादायक बाब आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) २०११ मध्ये एक आराखडा तयार केला होता. त्याआधारे राष्ट्रीय आरोग्य खात्याकडून अहवाल तयार करण्यात येतो, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.

₹५.९३ लाख कोटी २०१९-२०

₹७२,०५९ कोटी केंद्र सरकारची हिस्सेदारी

₹१,१८,९२७ कोटी राज्य सरकारांची हिस्सेदारी

टॅग्स :Healthआरोग्यGovernmentसरकार