शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

५१ लीटर विस्की, ५५ लीटर बियर घरात ठेवणाऱ्या कुटुंबाला दिल्ली कोर्टानं निर्दोष ठरवलं! जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 12:52 IST

कायदेशीररित्या एका व्यक्तीला राहत्या घरात नेमकं किती प्रमाणात मद्य ठेवता येऊ शकतं यावर दिल्ली हायकोर्टानं महत्वाचा निकाल दिला आहे.

नवी दिल्ली-

कायदेशीररित्या एका व्यक्तीला राहत्या घरात नेमकं किती प्रमाणात मद्य ठेवता येऊ शकतं यावर दिल्ली हायकोर्टानं महत्वाचा निकाल दिला आहे. अबकारी नियमांनुसार २५ वर्षाहून अधिक वय असलेल्या व्यक्तीला राहत्या घरात ९ लीटर विस्की, वोडका, जिन आणि रम तसंच १८ लीटर बियर, वाइन व एल्कोपॉप ठेवण्याची परवानगी आहे. कायद्यानुसार मान्यता असलेल्या मर्यादेपेक्षा अधिक मद्य घरात ठेवल्याच्या आरोपाखाली दाखल करण्यात आलेल्या एफआयआर प्रकरणी निकाल देताना कोर्टानं यावर टिप्पणी केली आहे. 

आरोपीकडे सापडलेल्या मद्याच्या १३२ बाटल्यान्यायाधीश सुब्रमण्यम प्रसाद यांना आढळून आलं की याचिकाकर्त्याविरोधात दाखल असलेल्या एफआयआरनुसार त्याच्या घरातून मद्याच्या १३२ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. यात ५१.८ लीटर विस्की, वोडका, जिन, रम आणि ५५.४ लीटर बियरचा समावेश होता. संबंधित व्यक्तीच्या एकत्र कुटुंबात २५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या सहा सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रथम दर्शनी दिल्ली अबकारी कायदा, २००९ नुसार संबंधित कुटुंबाकडून कायद्याचं उल्लंघन झालेलं नाही. 

अवैध स्वरुपात मद्य ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी केली होती छापेमारीकोर्टानं याचिकाकर्त्याविरोधात दाखल करण्यात आलेली एफआयआर रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संबंधित व्यक्तीकडून कोणत्याही कायद्याचं उल्लंघन झाल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत नाही अशी नोंद कोर्टानं केली. या प्रकरणात दिल्ली पोलीस आणि अबकारी अधिकाऱ्यांनी त्यांना मिळालेल्या टीपनुसार याचिकाकर्त्यांच्या घरावर छापेमारी केली होती. घराच्या बेसमेंट स्थित बार काऊंटरमध्ये कोणत्याही परवान्याविना देशी आणि विदेशी ब्रँडच्या मद्याच्या १३२ बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या. 

टॅग्स :liquor banदारूबंदीdelhiदिल्ली