शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

जवानाच्या क्रूर हत्येनंतर नियंत्रण रेषेवर हाय अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 3:11 AM

सीमा सुरक्षा दलाचे जवान हेड कॉन्स्टेबल नरेंद्र सिंह यांचा पाकिस्तानी सैन्याने गळा कापलेला व अनेक गोळ्यांच्या जखमा झालेला मृतदेह सापडल्यानंतर आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर हाय अलर्ट जारी केला आहे.

जम्मू/नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलाचे जवान हेड कॉन्स्टेबल नरेंद्र सिंह यांचा पाकिस्तानी सैन्याने गळा कापलेला व अनेक गोळ्यांच्या जखमा झालेला मृतदेह सापडल्यानंतर आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर हाय अलर्ट जारी केला आहे.नरेंद्र सिंह हे जम्मू भागात बेपत्ता होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लष्कर तैनात असलेल्या १९२ कि.मी. लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा आणि ७४० कि.मी. लांबीच्या नियंत्रण रेषेवर हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे. नरेंद्र सिंह यांची अत्यंत निर्घृण हत्या मंगळवारी रामगढ सेक्टरमध्ये करण्यात आली.नरेंद्र सिंह यांचा उल्लेख यापूर्वी सीमा सुरक्षा दलाकडून नरेंद्र कुमार असा झाला होता. नरेंद्र सिंह यांच्या अंगावर बंदुकीच्या तीन गोळ्यांच्या जखमा व त्यांचा गळा चिरलेला होता. या कृत्यामागे पाकिस्तानी सैन्यच असून, योग्य वेळी सीमा सुरक्षा दल आणि इतर सुरक्षा दले योग्यती कृती करतील, असे अधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान