शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

मुस्लिम हे भगवान रामाचे वंशज, अयोध्येत मंदिर बनवण्यासाठी मदत करा- गिरिराज सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 08:30 IST

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे.

नवी दिल्ली-  केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. मुस्लिम हे रामाचे वंशज असून, त्यांनी राम मंदिर बनवण्यासाठी मदत करावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. तसेच हिंदूंच्या सहनशीलतेचा बांध फुटला तर ते काशी, मथुरा आणि अयोध्येवर कब्जा करतील. मुस्लिम हे मुगल बादशहा बाबरचे नव्हे, तर रामाचे वंशज आहेत, असंही ते म्हणाले आहेत.  ते म्हणाले, मुस्लिमांनी राम मंदिर पुनर्निर्माणासाठी मदत केली नाही, तर मला अतीव दुःख होईल, कारण मुस्लिम हे रामाचे वंशज आहेत. तसेच हिंदूंचा संयम सुटल्यास ते मथुरा, काशी आणि अयोध्येवर कब्जा करतील. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी भगवान शंकराची पूजा करणा-या हर हर महादेव म्हणणा-या कार्यकर्त्यांना बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. तुम्ही खरंच स्वतःला जर हिंदू समजत असाल तर पार्ट्यांमध्ये बीफ खाणं आणि निवडणुकीपूर्वी मंदिरात जाणं बंद करावं.गेल्या काही दिवसांपूर्वीही त्यांनी असंच वादग्रस्त विधान केलं होतं. मला वाटतं आमचा पक्ष मजबूत आहे. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करूच, ज्या प्रकारे शिया मुस्लिमांनी राम मंदिर बनवण्यासाठी मदतीचा हात दिला होता, तशाच प्रकारे इतर मुस्लिमांनीही राम मंदिर बनवण्यासाठी सहकार्य करावं. त्यांनी हट्ट सोडून द्यावा, कारण आपण दोघेही हिंदूंचीच संतान आहोत.