शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या मदतीने काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करू, फारुख अब्दुल्लांची मुक्ताफळं

By बाळकृष्ण परब | Updated: October 11, 2020 17:09 IST

Farooq Abdullah News : चीनच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागूल करण्यात येईल, असे विधान फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे.

ठळक मुद्देचीनच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागूल करण्यात येईलकलम ३७० आणि कलम ३५ अ पुन्हा लागू करण्यासाठी आणि जम्मू काश्मीरला पुन्हा एकदा राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी कटिबद्धनॅशनल कॉन्फ्रन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान

श्रीनगर - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फ्रन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. चीनच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागूल करण्यात येईल, असे विधान फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे. कलम ३७० आणि कलम ३५ अ पुन्हा लागू करण्यासाठी आणि जम्मू काश्मीरला पुन्हा एकदा राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.यापूर्वी संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यानसुद्धा फारुख अब्दुल्ला यांना जम्मू-काश्मीरमध्ये पाच ऑगस्ट २०१९ पूर्वीची पूर्वस्थिती बहाल करण्यात यावी अशी मागणी केली होती. काश्मीरमध्ये जी परिस्थिती आहे. त्याविषयी बोलण्ययासाठी आम्ही संसदेत वेळ मागितली होती. मात्र आम्हाला वेळ देण्यात आला नाही. प्रत्यक्षात तेथील लोक कसे राहत आहेत. तेथील परिस्थिती कशी आहे. हा भाग देशातील इतर भागांसोबत पुढे जात आहे की पिछाडीवर पडलाय, हे कळणे महत्त्वाचे आहे, असे अब्दुल्ला म्हणाले होते.काश्मीरमधील परिस्थिती अद्यापही सुधरलेली नाही. देशातील इतर भागात इंटरनेटची ४जी सेवा सुरू झालीय. ५जी येणार आहे. मात्र काश्मीरमध्ये अजूनही २जीवरच लोकांना काम चालवावे लागत आहे. अशामुळे तरुण कसे पुढे जातील. तेथील परिस्थितीबाबत आम्ही देशाला सांगू इच्छितोय, असे फारुख अब्दुल्ला त्यावेळी म्हणाले होते.

 

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाArticle 35 Aकलम 35-एArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतchinaचीन