हॅलो पान १ : मांजरेकर यांचा आज मांद्रेत सत्कार
By admin | Updated: March 25, 2015 21:10 IST
थिवी : मांद्रे येथील जिल्हा पंचायत सदस्या श्रीमती मांजरेकर यांचा गुरुवार दि. २६ रोजी सकाळी १० वा. सप्तेश्वर इन्स्टट्यिुटच्या मांद्रे येथील उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात पेडणे विकास संस्थेतर्फे सत्कार होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. रमाकांत खलप यांच्या हस्ते सत्कार होणार आहे.