हॅलो 3- ‘ग्रीष्मा’ कवितासंग्रहाचे सोमवारी प्रकाशन
By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST
मडगाव : मडगाव रवींद्र भवन आणि कला व संस्कृती संचालनालय यांच्यातर्फे अनुया शिरोडकर यांच्या ‘ग्रीष्मा’ या दुसर्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा दि. 7 रोजी सायंकाळी 4.30 वा. रवींद्र भवनच्या कृष्णकक्षात होणार आहे. या वेळी मुख्य अतिथी म्हणून सभापती राजेंद्र आर्लेकर, प्रमुख वक्त्या म्हणून साहित्यिक लीना पेडणेकर, विशेष अतिथी म्हणून प्रा. र्शीकृष्ण अडसूळ तर अध्यक्षस्थानी मडगाव रवींद्र भवनचे अध्यक्ष दामोदर नाईक हे उपस्थित असतील.