शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! वाढदिवसाचा केक खाल्ला, हसत्या खेळत्या मुलीचा मृत्यू; वाचली असती पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 08:44 IST

मुलीच्या मृत्यूपूर्वी ती तिचा वाढदिवस साजरा करताना हसता, खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. 

पंजाबमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पटियालामध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाच्या दाव्यानुसार १० वर्षांच्या मुलीचा वाढदिवसाचा केक खाल्ल्याने मृत्यू झाला आहे. हा केक ऑनलाईन आर्डर केला होता. या मुलीच्या मृत्यूपूर्वी ती तिचा वाढदिवस साजरा करताना हसता, खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. 

केक खाल्ल्याने तिची तब्येत बिघडली आणि काही तासांतच तिचे शरीर थंड पडले. पहाटे हॉस्पिटलला घेऊन गेले परंतु तोवर उशीर झाला होता. हा केक खाल्ल्याने तिच्या कुटुंबालाही त्रास झाला. तिची छोटी बहीण देखील उलट्या करू लागली होती. परंतु उलट्यांमधून खाल्लेला केक बाहेर पडल्याने ती बचावली. तर वाढदिवस असलेल्या मुलीच्या तोंडातून दोनदा फेस आला. यामुळे कुटुंबाने तिला बरे वाटेल असे समजले आणि डॉक्टरकडे नेले नाही. 

मानवी रात्र झोपी गेली, तिने एकदा जागे होऊन पाणी मागितले. त्यानंतर पहाटे चार वाजता तिचे शरीर थंड पडल्याचे जाणवले, म्हणून पालकांनी धावपळ सुरु केली. हॉस्पटलला हलविले तिथे तिला मृत घोषित करण्य़ात आले. 

मानवीच्या आजोबांनी केलेल्या तक्रारीनुसार ऑनलाईन केक मागविण्यात आला होता. सायंकाळी सहा वाजता मागविला, सव्वा सहाला केक घरी आला होता. त्यानंतर साडेसातला केक कापला गेला. पोलिसांनी केक कुठून आणला गेला याची चौकशी सुरु केली आहे. यानंतरच कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे.