शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

निजामुद्दीन दर्ग्यात महिला प्रवेशावर होणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 04:27 IST

हजरत निजामुद्दीन औलिया दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश दिला जावा यासाठी पुण्यातील कायदा शाखेच्या विद्यार्थिनींनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेची पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : येथील हजरत निजामुद्दीन औलिया दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश दिला जावा यासाठी पुण्यातील कायदा शाखेच्या विद्यार्थिनींनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेची पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. महिलांना प्रवेशबंदी असल्याची नोटीस या दर्ग्याबाहेर लावण्यात आली आहे. २७ नोव्हेंबरला या विद्यार्थिनी तिथे गेल्या असता ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याचिकेत म्हटले आहे की, ही प्रवेशबंदी घटनाबाह्य असल्याचे जाहीर करून, दर्ग्यात महिलांना प्रवेश देण्यासाठी केंद्र सरकार, दिल्ली सरकार, दिल्ली पोलीस, दर्ग्याचे विश्वस्त मंडळ यांना योग्य ती पावले उचलण्याचा न्यायालयाने आदेश द्यावा.>कवाल्यांसाठी प्रसिद्धहजरत निजामुद्दीन औलिया हा दिल्लीतील अत्यंत प्रसिद्ध दर्गा असून, तिथे दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. येथे संध्याकाळी कवालीचे होणारे कार्यक्रम देशभरात प्रसिद्ध आहेत. अनेक नामवंत कलाकार या दर्ग्यात आपली कला सादर करायला मिळणे हे भाग्याचे लक्षण समजतात.