शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
3
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
4
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
5
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
6
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
7
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
8
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
9
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
10
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
11
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
12
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
13
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
14
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
15
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
16
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
17
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
18
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
19
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
20
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral

दुसऱ्या लग्नाची परवानगी द्यावी म्हणून पत्नीसोबतचे खासगी क्षणाचे व्हिडीओ केले, पतीस अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2024 12:18 PM

बेळगाव : दुसऱ्या लग्नाची परवानगी द्यावी, यासाठी पत्नीसोबत एकांतात घालवलेल्या वैवाहिक खासगी क्षणांचे अश्लील फोटो काढून व व्हिडीओ तयार ...

बेळगाव : दुसऱ्या लग्नाची परवानगी द्यावी, यासाठी पत्नीसोबत एकांतात घालवलेल्या वैवाहिक खासगी क्षणांचे अश्लील फोटो काढून व व्हिडीओ तयार करून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार बेळगाव शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित पतीला अटक करण्यात आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, लग्नाला परवानगी दे अन्यथा तुझे माझ्यासोबतचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करतो, असे त्याने जेव्हा पहिल्यांदा धमकावले तेव्हा त्याच्या पत्नीला मोठा धक्काच बसला. त्यानंतर तिने अनेक वेळा आपल्या पतीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने आपला ब्लॅकमेलिंगचा प्रकार सुरूच ठेवल्यामुळे त्रस्त झालेल्या पत्नीने नाइलाजाने पोलिस ठाणे गाठले. तिने जिल्हा सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिस चौकशी आणि तपासात त्याच्या मोबाइलमध्ये त्याच्या पत्नीचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो आढळून आले. परिणामी, पोलिसांनी संशयित आरोपीला तत्काळ अटक करून वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयात हजर केले असता त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकbelgaum-pcबेळगावCrime Newsगुन्हेगारी