शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

क्रेडिट कार्डांचे बिल थकल्यानं त्यानं चार वर्षांच्या मुलीला घेऊन मारली गच्चीवरून उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 15:22 IST

सुरेशचा जागीच मृत्यू झाला असून, मुलीचे दोन्ही पाय अधू झाले आहेत.

दिल्ली: क्रेडिट कार्डचे बिल थकवल्याने दिल्लीतील जगतपुरीमध्ये राहणाऱ्या 35 वर्षीय सुरेश कुमारने आपल्या 4 वर्षांच्या मुलीसह राहत्या चार मजली इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यामध्ये सुरेशचा जागीच मृत्यू झाला असून, मुलीचे दोन्ही पाय अधू झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास सुरेश आपल्या मुलीला घेऊन राहत्या इमारतीच्या गच्चीवर गेला. त्यानंतर गच्चीवर जाऊन त्यानं मुलीबरोबर उडी मारून आत्महत्येच्या प्रयत्न केला. या घटनेत सुरेशचा जागीच मृत्यू झाला, तर 4 वर्षांची मुलगी दोन्ही पायांनी अधू झाली. तसेच हा सर्व प्रकार पाहून सुरेशची पत्नी मनजीत कौर हिने देखील गच्चीवरून उडी मारली आणि तीसुद्धा जबर जखमी झाली आहे.  

त्याची पत्नी मनजीतने सांगितले की, सुरेश गुरुग्रामच्या एका खासगी कंपनीमध्ये काम करायचा. त्यामुळे त्याच्याकडे विविध बँकांचे क्रेडिट कार्ड होते. त्या क्रेडिट कार्डचे बिल जवळपास 8 लाख रुपये झाल्याने ही रक्कम परतफेड करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. तसेच बँकांकडून वारंवार कॉल व मॅसेज येत असल्यामुळे तो कंटाळून गेला होता. त्यामुळेच त्याने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे तिने सांगितले.

टॅग्स :bankबँकSuicideआत्महत्या