शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

इंडिया आघाडीतील नेत्यांमध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता नाही; माजी पंतप्रधानांचा मोठा दावा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 19:05 IST

HD Deve Gowda On I.N.D.I.A: 'पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी, हेच एकमेव पर्याय आहेत.'

HD Deve Gowda Praises PM Modi: लोकसभा निवडणूक तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. येत्या 19 एप्रिल रोजी देशभरात पहिल्या टप्प्यातील मतदान होईल. पण, या निवडणुकीपूर्वीच पुढील पंतप्रधान कोण असेल, अशी देशभरात चर्चा सुरू आहे. अशातच, भारताचे माजी पंतप्रधान आणि कर्नाटकातील जेडीएसचे प्रमुख एचडी देवेगौडा (HD Deve Gowda) यांनी एक मोठी भविष्यवाणी केली आहे. 

'नरेंद्र मोदी देशाचे पुढचे पंतप्रधान होतील'टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी स्थापन केलेल्या INDIA आघाडीवर टीका करताना देवेगौडा म्हणतात, विरोधी पक्षातील कोणत्याही नेत्यात भारताचा पंतप्रधान होण्याची क्षमता नाही. नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी, हेच एकमेव पर्याय आहेत. नरेंद्र मोदी पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान होतील, कारण संपूर्ण देशाचा त्यांना पाठिंबा आहे. जेडीएस आणि भाजप लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी एकत्र काम करतील.

'कर्नाटकला 200 वर्षांत न्याय मिळाला नाही'कर्नाटकात काँग्रेसच्या ‘न्याय देण्याच्या आश्वासना’चा खरपूस समाचार घेताना ते म्हणाले की, गेल्या 200 वर्षांपासून कर्नाटकाला न्याय मिळाला नाही. कावेरी पाणी वादाचा संदर्भ देत ते म्हणाले की, आता तो सुटेल अशी आशा आहे. कर्नाटकला न्याय देऊन कावेरी समस्येचे निराकरण कोणी करू शकत असेल, तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. आमचे दोन्ही पक्ष एकत्र राहतील आणि मिळून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील, असेही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीh d deve gowdaएच. डी. देवेगौडाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४