शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरेत धुक्याचा कहर; नवी दिल्लीत रेड अलर्ट, ११० विमानांना लेटमार्क, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 07:43 IST

वाहने एकमेकांवर आदळून ८ ठार

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्लीMarathi News ): राजधानी नवी दिल्लीत धुक्यामुळे ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. दाट धुक्यामुळे रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्ग प्रभावित झाले आहेत. दिल्ली विमानतळावर ११० विमानांना उशीर झाला, तर चार उड्डाणे वळवण्यात आली आहेत. 

दाट धुक्यामुळे उत्तर प्रदेश,  राजस्थानमध्ये मंगळवारी रात्री ते बुधवारी सकाळपर्यंत नऊ रस्ते अपघात झाले. त्यात ५५ वाहनांची धडक होऊन आठ जणांचा मृत्यू झाला, तर ४९ जण जखमी झाले आहेत. रेल्वे वाहतुकीवरही धुक्याचा परिणाम झाला आहे.

कुठे झालेत अपघात? 

- आग्रा-फिरोजाबाद महामार्गावर बुधवारी सकाळी १५ वाहनांच्या धडकेत एकाचा मृत्यू, सहा जखमी  - दिल्ली-मेरठ द्रुतगती महामार्गावर २५ वाहने आदळून पाच जण जखमी - आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर सहा वाहने एकमेकांवर आदळून एकाचा मृत्यू झाला, तर १६ जखमी झाले.- बागपत येथे मिनी बस-ट्रकच्या झालेल्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू - राजस्थानच्या भरतपूरमध्ये बस आणि ऑटोच्या धडकेत दोघांचा मृत्यू  - हनुमानगड येथे बस-जीप धडकेत एकाचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशdelhiदिल्ली