शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Hathras Gangrape: ‘हात’वाल्यांना केवळ राजकारणात ‘रस’; आठवलेंचं काँग्रेसवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 07:04 IST

Hathras Gangrape Ramdas Athawale slams congress: वेळप्रसंगी योगींनाही जाब विचारेन; सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची ‘लोकमत’शी बातचीत

- विकास झाडे नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात मायावती आणि मुलायम व अखिलेश यादव यांचे सरकार असतानाही दलितांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले आहेत. केवळ योगी सरकारलाच जबाबदार धरता येणार नाही. जातीयतेतून या घटना घडतात; परंतु वेळप्रसंगी मी योगींनाही जाब विचारणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.अशा घटना संबंध देशात होतात. त्यासाठी कठोर कायदा करण्याची गरज आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेटून चर्चा करणार असल्याकडे लक्ष वेधताना आठवले म्हणाले, हाथरसमध्ये पीडितेच्या कुटुंबियांना न्याय देण्याचा संकल्प योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी पीडितेच्या अंत्यसंस्काराला आई-वडिलांनाही हजर राहू दिले नाही, त्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.राहुल गांधींचे केवळ राजकारणराहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी हाथरसला जाण्याचा जो प्रकार केला तो केवळ राजकारणाचा भाग आहे. ‘हात’वाल्यांना केवळ राजकारणात ‘रस’ आहे. त्यांनी किती दलितांना न्याय दिला? राजस्थानमध्ये घटना घडली तेव्हा या नेत्यांच्या तोंडातून शब्दही निघाला नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारRamdas Athawaleरामदास आठवलेcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी