शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CBSE टॉपर तरुणीचं अपहरण करुन सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 13:17 IST

19 वर्षीय तरुणीचे अपहरण करुन सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

चंदिगड -  हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यात 19 वर्षीय तरुणीचे अपहरण करुन सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी सीबीएसई टॉपर असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी (13 सप्टेंबर) ही घटना घडली आहे. संतापजनक बाब म्हणजे याप्रकरणी अद्याप एकाही आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या नाहीत.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी शिकवणीसाठी जात असताना आरोपींनी बुधवारी (12 सप्टेंबर) तिचे अपहरण केले. कारनं आलेल्या आरोपींनी तरुणीला लिफ्ट देण्याबाबत विचारणा केली. दरम्यान, हे सर्वजण तरुणीच्या गावातीलच रहिवासी असल्यानं ती त्यांना ओळख  होती. लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं आरोपींना तरुणीला निर्जन स्थळी नेऊन, गुंगी मिसळलेले पेय पाजले आणि तिच्यावर बलात्कार केला.

त्यानंतर तिला कनिनामध्ये एक बस स्टॉपवर बेवारस अवस्थेत सोडून आरोपी फरार झाले. पीडितेच्या तक्रारीनंतर रेवाडीतील पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महेंद्रगड पोलीस याप्रकरणी चौकशी करत आहेत. 

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारPunjabपंजाबWomenमहिला