शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची लागण झालेले हरियाणाचे मंत्री अनिल विज यांची प्रकृती बिघडली

By मोरेश्वर येरम | Updated: December 15, 2020 20:55 IST

अनिल विज यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. महत्वाची बाब म्हणजे अनिल विज यांनी २० नोव्हेंबर रोजी कोरोनावरील लशीच्या चाचणीत सहभाग घेतला होता.

ठळक मुद्दे५ डिसेंबर रोजी अनिल विज यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती२० नोव्हेंबरला अनिल विज यांना कोरोनावरची कोवॅक्सीन लस दिली होतीअनिल विज यांना गुरुग्रामच्या रुग्णालयात हलविण्यात आलं

रोहतककोरोनाची लागण झालेले हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना आता रोहतक येथील रुग्णालयातून हलवून गुरूग्रामच्या मेदांता रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. याआधी त्यांना अंबाला रुग्णालयातून रोहतक येथील रुग्णालयात नेण्यात आलं होतं. 

अनिल विज यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. महत्वाची बाब म्हणजे अनिल विज यांनी २० नोव्हेंबर रोजी कोरोनावरील लशीच्या चाचणीत सहभाग घेतला होता. त्यांना कोरोना लशीचा एक डोस देण्यात आला होता. 

लस देऊनही कोरोनाची लागण झाल्याने भारत बायोटेकच्या कोवॅक्सीनच्या परिणामकारकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. त्यानंतर भारत बायोटेक आणि आयसीएमआरला संयुक्तरित्या यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. 

कोरोना लशीचा डोस घेतलेल्या मंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागणकोवॅक्सीनचे दोन डोस घेतल्यावर १४ दिवसांनंतर लस परिणामकारक ठरते असं डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं, असं अनिल विज यांनीही नंतर स्पष्ट केलं होतं.  

टॅग्स :Anil Vijअनिल विजcorona virusकोरोना वायरस बातम्या