शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आक्रमक! हरियाणाच्या उपमुख्यमंत्र्यांचे हेलिपॅड शेतकऱ्यांनी उखडून टाकले

By मोरेश्वर येरम | Updated: December 24, 2020 17:40 IST

शेतकरी आंदोलकांनी हाती फावडा आणि कुदळ घेऊन हेलिपॅडची जागा खोदून ठेवली. इतकंच नाही, तर 'दुष्यंत चौटाला गो बॅक'च्या घोषणा देखील शेतकऱ्यांनी दिल्या.

ठळक मुद्देहरियाणाच्या उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्यासाठीचं हेलिपॅड उखडून टाकलंअंबालामध्ये हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनाही दाखविण्यात आले काळेझेंडेहरियाणात शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस होतंय आक्रमक

नवी दिल्लीहरियाणाच्या जिंद जिल्ह्यात उचाना येथे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या आगमनासाठी बनविण्यात आलेल्या 'हेलिपॅड'ची जागा शेतकऱ्यांनी उखडून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. 

शेतकरी आंदोलकांनी हाती फावडा आणि कुदळ घेऊन हेलिपॅडची जागा खोदून ठेवली. इतकंच नाही, तर 'दुष्यंत चौटाला गो बॅक'च्या घोषणा देखील शेतकऱ्यांनी दिल्या. दुष्यंत कुमार आज याच ठिकाणी हेलिकॉप्टरने दाखल होणार होते. पण शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता त्यांनी आपला दौरा रद्द केला आहे. 

जोवर दुष्यंत चौटाला शेतकऱ्यांना समर्थन देत नाहीत. तोवर त्यांना जिल्ह्यात येऊ देणार नाही, अशी भूमिका जिंद येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे. दुष्यंत चौटाला यांनी राजीनामा देऊन शेतकरी आंदोलनात सहभागी व्हावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या ठिकाणी इतर कुणीही राजकीय नेता आला तर याच पद्धतीनं विरोध करण्यात येईल, असंही आंदोलक शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना दाखवले होते काळे झेंडे

नव्या कृषी कायद्यांना विरोध करत अंबाला येथे याआधी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या ताफ्याला शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले होते.मुख्यमंत्र्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी यावेळी १३ शेतकऱ्यांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करुन घेण्यात आला आहे. यामुद्द्यावरुन देखील राजकारण तापलं असून काँग्रेसने हरियाणा सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.  

टॅग्स :HaryanaहरयाणाFarmer strikeशेतकरी संप