शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

हरयाणा निवडणूक 2019: खट्टर पक्षश्रेष्ठींच्या भेटीला, सादर करणार सरकार बनवण्याचा फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 11:41 IST

हरयाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर आज शुक्रवारी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर दिल्लीत पोहोचले आहेत.

चंदीगडः हरयाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर आज शुक्रवारी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर दिल्लीत पोहोचले आहेत. ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डांसह इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत.  भाजपाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, खट्टर भाजपाच्या अध्यक्षांसमोर सरकार बनवण्याचा फॉर्म्युला सादर करणार आहेत. तसेच दिल्लीत ते हरयाणातील अपक्ष आमदारांचीही भेट घेणार आहेत. गुरुवारी रात्रीच गोपाल कांडासह सहा अपक्ष आमदारांना चार्टर्ड प्लेन घेऊन दिल्लीत पोहोचले आहेत. हरयाणात बहुमतासाठी आवश्यक जागा कोणालाच न मिळाल्याने तिथे त्रिशंकू स्थिती आहे. या 90 जागा असलेल्या विधानसभेतील केवळ 40 जागा भाजपाने जिंकल्या आहेत. काँग्रेसला 31 जागा मिळाल्या आहेत. जननायक जनता पार्टीने 10 जागा जिंकल्याने त्या पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला किंगमेकर ठरणार असल्याची चर्चा आहे.  मात्र सर्वाधिक जागा मिळाल्याने भाजपाचे नेते व मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. राज्यातील पराभवानंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांना दिल्लीत बोलावून घेतले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बराला यांचाही पराभव झाला असून, त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र भाजपाला सर्वात जास्त जागा मिळाल्याने हरयाणातील मतदारांचे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आभार मानले आहेत.

टॅग्स :haryana election 2019हरियाणा निवडणूक