शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 20:24 IST

केजरीवाल पुढे म्हणाले, "यांचा हेतू केजरीवालचे मनोधैर्य तोडणे हता. पण यांना माहीत नाही, मी हरयाणाचा मुलगा आहे. आपण कुणाचेही मनोधैर्य तोडू शकता, पण हरियाणातील लोकांचे नाही. आज तुमचा मुलगा तुमच्यात आहे. हे लोक मला तोडू शकले नाही."

हरियाणामध्ये आम आदमी पक्षाशिवाय सरकार स्थापन होणार नाही आणि ज्याचे कुणाचे सरकार येईल त्याला आम आदमी पक्षाचा पाठिंबा असेल, असा दावा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री तथा आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. ते शनिवारी हरियाणातील कॅथलमधील कलायत येथे एका जाहीर सभेला संबोधित करत होते.

अरविंद केजरीवाल म्हणाले, "मला येथेही (हरियाणा) काम करून दाखवायचे आहे. कारण ही माझी जन्मभूमी आहे. मी पाच गॅरंटी देऊन जात आहे. लोक विचारतात, गॅरंटी देत आहात, पण जिंकणार का? जर यांनी मला 3-4 महिने आधी सोडले असते, तर आम्ही हरियाणात सरकार स्थापन केले असते. मला 10 दिवसांपूर्वी सोडले. पण, मी आजही सागत आहे की, आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही, एवढ्या जागा आम्हाला मिळणार आहेत. कुणाचेही सरकार आले, तरी आमचा त्यांना पाठिंबा असेल. जी गॅरंटी दिली आहे, ती पूर्ण करू."

मला कारागृहात त्रास दिला गेला - केजरीवालभाजपवर हल्ला चढवताना केजरीवाल म्हणाले, "या लोकांनी मला तुरुंगात टाकले होते. पाच-सहा महिने तुरुंगात होतो. काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आलो आहे. आपल्याला तुरुंगात विविध प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांनी आपला मानसिक आणि शारीरिक प्रकारचा छळ केला. मी शुगर पेशन्ट आहे. मला रोज चार वेळा इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावी लागतात. त्यांनी माझे औषध आणि इंजेक्शनही बंद केले होती. त्यांना काय करायचे होते माहीत नाही."

केजरीवाल पुढे म्हणाले, "यांचा हेतू केजरीवालचे मनोधैर्य तोडणे हता. पण यांना माहीत नाही, मी हरयाणाचा मुलगा आहे. आपण कुणाचेही मनोधैर्य तोडू शकता, पण हरियाणातील लोकांचे नाही. आज तुमचा मुलगा तुमच्यात आहे. हे लोक मला तोडू शकले नाही." 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टीPoliticsराजकारण