शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

हरयाणात काँग्रेस प्रवक्त्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 11:23 IST

काँग्रेस प्रवक्त्याचा उपचारादरम्यान मृत्यू

चंदिगड: काँग्रेस प्रदेश प्रवक्ते विकास चौधरी यांची फरिदाबादमध्ये दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. चौधरी यांच्यावर सेक्टर-9 मध्ये हल्ला झाला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर 5-6 गोळ्या झाडल्या. चौधरी यांना सर्वोदय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भरदिवसा झालेल्या हत्येमुळे फरिदाबादमध्ये खळबळ माजली आहे. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. विकास यांच्यावर दोघांनी हल्ला केल्याची माहिती पोलीस दलातील सूत्रांनी दिली. विकास त्यांच्या गाडीतून जिमला जात असताना हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. सध्या पोलिसांकडून घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हींचं फुटेज तपासलं जात आहे. सकाळी नऊच्या सुमारास विकास चौधरी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. सेक्टर-9 मध्ये असलेल्या हुडा बाजारातील जिममध्ये जाण्यासाठी चौधरी गाडीतून उतरले. तेव्हाच हल्लेखोरांनी जोरदार गोळीबार सुरू केला. त्यांनी 5-6 राऊंड फायर केले. यामध्ये चौधरी गंभीर जखमी झाले. 

टॅग्स :Murderखूनcongressकाँग्रेस