शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा निवडणूक लढवणार; काँग्रेसचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 15:53 IST

Haryana Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.

Haryana Assembly Election 2024 : आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे. विधानसभा निवडणूक मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याशिवाय लढण्याची तयारी पक्षाने केली आहे. याचाच अर्थ, निवडणुकीपूर्वी पक्षाकडून कोणालाही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे केले जाणार नाही. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर अजय सिंह यादव यांनी ही माहिती दिली.

विशेष म्हणजे, हरियाणापूर्वी गेल्या वर्षी झालेल्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला नव्हता. आता काँग्रेस हरियाणातही तेच करणार आहे. दरम्यान, काँग्रेसने आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत अशीच भूमिका घेतली आहे. निवडणूक झाल्यावर मुख्यमंत्री ठरवला जाईल, असे काँग्रेसचे मत आहे.

काँग्रेसचे आश्वासन रविवारी (1 सप्टेंबर) काँग्रेस नेते आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुडा यांनी 5 ऑक्टोबरच्या निवडणुकीनंतर काँग्रेस सत्तेवर आल्यास राज्यातील सर्व प्रलंबित नोकरभरती पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. ते म्हणाले की, प्रलंबित भरती पूर्ण करण्याबरोबरच पक्ष एक लाख नवीन नोकऱ्या देखील निर्माण करेल.  

टॅग्स :HaryanaहरयाणाElectionनिवडणूक 2024congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी