शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

न्यू इंडियामध्ये गरिबी नको, सर्वजण सुखी राहावेत - राष्ट्रपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 20:19 IST

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्यू इंडियाचा ल्लेख केला. विकसित होत असलेला न्यू इंडिया आपल्या डीएनएमध्ये वसला पाहिजे.

नवी दिल्ली, दि. १४ -   स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना संबोधित करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्यू इंडियाचे चित्र देशासमोर उभे केले. या न्यू इंडियामध्ये सर्वजण सुखी राहावेत. गरिबीला स्थान असता कामा नये. हा न्यू इंडिया सर्वांच्या डीएनएमध्ये वसला पाहिजे. तसेच त्यात कोणत्याही प्रकारच्या भेदभावांना स्थान असता कामा नयेत, असे कोविंद म्हणाले. देशाचे १५ वे राष्ट्रपती म्हणून नुकतीच शपथ घेतलेल्या कोविंद यांनी स्वातंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला प्रथमच देशवासियांना संबोधित केले. या संबोधनावेळी स्वातंत्रसैनिकांनी देशासाठी केलेला त्याग, देशाची होत असलेली प्रगती आणि सरकारच्या निर्णयांना जनतेकडून होत असलेले सहकार्य यांचा उल्लेख करतानाच राष्ट्रपतींनी वेगाने आकार घेत असलेल्या न्यू इंडियाचा ठळकपणे उल्लेख केला. ते म्हणाले,  न्यू इंडिया डीएनएमध्ये वसला पाहिजे. ज्यात मानवतेचा समावेश असावा, न्यू इंडियामध्ये असा समाज असला पाहिजे ज्यात मुलगा-मुलगी, धर्मा अशा कुठल्याही प्रकारचे भेदभाव नसतील. तसेच या न्यू इंडियामध्ये गरिबीलाही स्थान नसेल. अशा न्यू इंडियामध्ये सर्वजण सुखी राहावेत. 

  देशाला संबोधित करताना राष्ट्रपतींनी स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाला उजाळा दिला. त्यांनी महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा विशेष उल्लेख केला. तसेच राजकीय लक्ष्य प्राप्त करणे हा या व्यक्तींचा उद्देश नव्हता, असे ते म्हणाले. "सरकारद्वारे सुरू करण्यात येणाऱ्या योजना सर्वांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच सरकार बेटी बचाव बेटी पढाओ अभियान चालवत आहे. मात्र मुलींसोबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही हे निश्चित करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे," असेही त्यांनी पुढे सांगितले.   नोटाबंदीवेळी देशवासियांनी दाखवलेल्या संयमाची राष्ट्रपतींनी प्रशंसा केली. तसेच गॅस सिलेंडचे अनुदान सोडणाऱ्या कोट्यवधी नागरिकांचेही त्यांनी कौतुक केले. गरीब मुलांना शिक्षण देण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही राष्ट्रपतींनी केले. तसेच  देशातील शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.