शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Gyanwapi Masjid: शिवलिंगाच्या ठिकाणी कारंजे असेल, तर मग पाण्याचा सप्लाय दाखवा; हिंदू पक्षाचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 15:41 IST

Gyanwapi Masjid: ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाखालील तळघराचे सर्वेक्षण करण्याची हिंदू पक्षाची मागणी

वाराणसी: वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याच्या दाव्यानंतर राजकारण तापले आहे. हिंदू पक्षाकडून मंदिराची मागणी होत आहे, तर मुस्लीम पक्षाने शिवलिंग नसून, कारंजे असल्याचे म्हटले आहे. सध्या हा परिसर कोर्टाने सील केला आहे. दरम्यान, हिंदू पक्षाचे वकील हरिशंकर जैन यांनी शिवलिंग सापडले, त्या तळघराचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. तसेच, तळघरातील भिंत स्वच्छ करून त्याची व्हिडीओग्राफी केली जावी, असेही ते म्हणाले. 

कारंजे असेल तर चालवून दाखवादरम्यान, हिंदू पक्षाचे दुसरे वकील विष्णू जैन म्हणाले की, ज्ञानवापी मशिदीच्या वझूखान्यात सापडलेल्या शिवलिंगाला कारंजे म्हटले जात आहे. हे कारंजे असेल, तर चालवून दाखवा. त्या कारंजाची पाणी पुरवठ्याची संपूर्ण व्यवस्था दाखवा, असे आव्हान त्यांनी केले. कारंजे असेल, तर सर्वेक्षणावर प्रतिवादी पक्ष का आक्षेप घेत आहे? असा प्रश्न त्यांनी केला. तसचेक, नंदीसमोरील व्यासजींच्या गाभाऱ्यापासून शिवलिंगापर्यंत हा मार्ग आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. 

फिर्यादी महिलांचा न्यायालयात अर्ज माँ शृंगार गौरी प्रकरणातील याचिकाकर्त्या सीता साहू, मंजू व्यास आणि रेखा पाठक यांच्या बाजूने ज्ञानवापीमध्ये पुन्हा एकदा सर्वेक्षणाची मागणी करण्यात आली आहे. ज्ञानवापी संकुलाच्या काही भिंती पाडण्यासह 4 मुद्यांवर अर्ज देण्यात आला आहे. मात्र, वकिलांच्या संपामुळे या प्रकरणावर अद्याप सुनावणी झालेली नाही.

सुनावणीपूर्वीच वकील संपावर गेलेवाराणसीच्या ज्ञानवापी कॅम्पस सर्व्हे प्रकरणी आज सुनावणी होण्यापूर्वीच वकील संपावर गेले. राज्य सरकारचे विशेष सचिव प्रफुल्ल कमल यांच्या वतीने राज्यातील सर्व डीएमना पत्र पाठवण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. वकिलांचा आरोप आहे की, विशेष सचिवांनी पत्रात लिहिल्याप्रमाणे वकिलांना गोंधळात टाकण्याचा त्यांचा हेतू असल्याचे दिसते. यावेळी विशेष सचिवांचे पत्र जाळून वकिलांनी घोषणाबाजीही केली. आता विशेष सचिव प्रफुल्ल कमल यांनी राज्याच्या सर्व डीएमना आणखी एक पत्र जारी केले आहे. ज्यामध्ये त्यांनी 14 मे रोजीचे पत्र रद्द केल्याचे सांगितले आहे. 

टॅग्स :VaranasiवाराणसीMosqueमशिदTempleमंदिर