शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

'शिवलिंग सापडलेली जागा तात्काळ सील करा', वाराणसी कोर्टाचे आदेश; वजु करण्यावरही बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 14:10 IST

Gyanvapi Masjid Survey: वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षणादरम्यान मोठ्या आकाराचे शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाच्या बाजूने केला जात आहे.

Gyanvapi Masjid Survey:वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग मिळाल्याच्या दाव्यानंतर न्यायालयाने ती जागा सील करण्याचे आदेश दिले आहेत. वाराणसीन्यायालयाने जिल्हा दंडाधिकाऱ्यांना आदेश दिले की, ज्या ठिकाणी शिवलिंग प्राप्त झाले आहे ती जागा तातडीने सील करावी आणि कोणत्याही व्यक्तीला तेथे जाऊ देऊ नये. त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि सीआरपीएफकडे देण्यात आली आहे.

न्यायालयाने अधिकाऱ्यांची वैयक्तिक जबाबदारीही निश्चित केली आहे. वाराणसी कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, 'जिल्हा अधिकारी, पोलिस आयुक्त आणि सीआरपीएफ कमांडंट यांना आदेश देण्यात आला आहे की, वरील सर्व अधिकारी सील केलेल्या ठिकाणाच्या संरक्षणासाठी आणि सुरक्षेसाठी वैयक्तिकरित्या जबाबदार असतील. याचा विचार केला जाईल.

शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाने केला वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षण संपले होते, पण शिवलिंग सापडल्याच्या दाव्यांवरुन आता वादळ उठले आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून टीम बाहेर पडताच हिंदू पक्षांनी शिवलिंग मिळाल्याचा दावा सुरू केला. हिंदूंच्या म्हणण्यानुसार, मशिदीच्या आवारातील विहिरीत 12.8 फूट व्यासाचे शिवलिंग सापडले आहे.

मुस्लिम पक्षाने हा दावा फेटाळून लावलाशिवलिंगाच्या दाव्यावर मुस्लिम पक्षाने खंडन केले आहे. मुस्लिम बाजूचा दावा आहे की, आत काहीही सापडले नाही. दरम्यान, न्यायालयाचे आयुक्त अजय कुमार मिश्रा यांनी न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा हवाला देत शिवलिंग प्रकरणावर मौन पाळले आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार वजूवर बंदीज्ञानवापीमध्ये शिवलिंग मिळण्यानंतर कोर्टाने तो परिसर सील केला आहे. तसेच, कोर्टाच्या आदेशानुसार, या परिसरात वजु करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. 

टॅग्स :MosqueमशिदVaranasiवाराणसीCourtन्यायालय