शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Gyanvapi Masjid Survey : औरंगजेबाच्या सांप्रदायिक क्रूरतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही; ज्ञानवापी सर्व्हे वादावर मुख्तार अब्बास नक्वींची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 16:50 IST

न्यायालयाच्या निर्णयावर टिप्पणी करणे योग्य नाही. हा कोट्यवधी जनतेच्या आस्थेशी संबंधित मुद्दा आहे, असे नक्वी यांनी म्हटले आहे....

ज्ञानवापी मशिदीशी संबंधित सर्व्हे वादावर भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. न्यायालयाच्या निर्णयावर टिप्पणी करणे योग्य नाही. हा कोट्यवधी जनतेच्या आस्थेशी संबंधित मुद्दा आहे. या मुद्द्यावर, औरंगजेबाकडून करण्यात आलेल्या सांप्रदायिक क्रूरतेकडे दूर्लक्ष करता येणार नाही, असे मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे. औरंगजेबाच्या कृत्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही -वाराणसीतील काशी विश्वनाथ आणि ज्ञानवापी मशीद परिसरात सर्व्हे करण्यावरून वाद सुरू झाला आहे. जेव्हापासून सर्व्हेच्या कारवाईला सुरुवात झाली आहे, तेव्हापासूनच निदर्शनेही सुरू झाली आहेत. ही कारवाई म्हणजे कायद्याचे उल्लंघण करणारी असल्याचे AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी म्हटले आहे. तर अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी (Mukhtar Abbas Naqvi) यांनी, कुणीही औरंजगजेबाने केलेल्या कृत्याचे समर्थन करू शकत नाही, असे म्हटले आहे.

ज्ञानवापीच्या 'सर्व्हे'वरून वाद -  अद्याप सर्व्हे पूर्ण झालेला नाही. ज्ञानवापी मशिदीत दुसऱ्या दिवशी सर्व्हे होऊ शकला नाही. कारण कोर्ट कमिश्नर यांना आत जाण्यापासून रोखण्यात आले. आणखी एका मुस्लीम पक्षाने कोर्ट कमिश्नर यांना हटविण्याची मागणी केली. तर दुसऱ्या बाजुला, यासंदर्भात झालेल्या भडकाऊ घोषणाबाजीवरून एकाला अटक करण्यात आली आहे. आता या सर्व्हे प्रकरणावर 9 मे रोजी पुढील सुनावणी होईल. 

टॅग्स :VaranasiवाराणसीCourtन्यायालयBJPभाजपा