शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

BREAKING: "अचानक झटका बसला अन् ट्रेनचा डबाच उलटला'; बीकानेर एक्स्प्रेसचा मोठा अपघात, ४ डबे घसरले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 18:03 IST

Bikaner Express Derailed: पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी येथील मैनगुडी परिसरात बीकानेर एक्स्प्रेसचे डबे रेल्वे रुळावरुन घसरले आहेत. यात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

Bikaner Express Derailed: पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी येथील मैनगुडी परिसरात बीकानेर एक्स्प्रेसचे डबे रेल्वे रुळावरुन घसरले आहेत. यात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. रेल्वेचे एकूण चार डबे रेल्वे रुळावरुन घसरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बीकानेर एक्स्प्रेस पाटणाहून आसामच्या गुवाहटी येथे जात होती. याच दरम्यान मैनागुडी येथे रेल्वे रुळावरुन घसरली आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वेसह प्रशासनाचे वरीष्ठ अधिकारी घटनास्थळावर पोहोचले आहे. 

अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना रेल्वे डब्यांतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं जात आहे. अद्याप जीवीतहानी झाल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. "अचानक झटका बसला आणि रेल्वेचा डबा उलटला. रेल्वेचे दोन ते चार डबे पूर्णपणे उलटले आहेत", अशी माहिती प्रत्यक्षदर्शी प्रवाशानं दिली आहे.

टॅग्स :railwayरेल्वेwest bengalपश्चिम बंगाल