शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

"मी तुझी सेवा करण्यासाठी येतेय"; नातवाच्या मृत्यूचा आजीला मोठा धक्का, घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 10:35 IST

आपल्या तरुण नातवाच्या मृत्यूची बातमी समजताच वृद्ध आजीला मोठा धक्का बसला आणि काही वेळातच तिचाही मृत्यू झाला. आजीचे शेवटचे शब्द आठवून सगळेच भावूक होत आहेत. 

गुजरातमधील नवसारी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या तरुण नातवाच्या मृत्यूची बातमी समजताच वृद्ध आजीला मोठा धक्का बसला आणि काही वेळातच तिचाही मृत्यू झाला. आजीचे शेवटचे शब्द आठवून सगळेच भावूक होत आहेत. 

कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, जेव्हा आजीला नातवाच्या मृत्यूची बातमी समजली तेव्हा त्या रडू लागल्या आणि म्हणाल्या- "मी तुझी सेवा करण्यासाठी येतेय." त्यानंतर आजीने डोळे बंद केले.

नवसारी जिल्ह्यात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील विजलपूर नगरपालिकेतील नगरसेवक व माजी कार्याध्यक्ष अश्विन कसुंदरा हा अनेक दिवसांपासून आजारी होता. अश्विनचा सोमवारी सायंकाळी मृत्यू झाला. आजी लक्ष्मीबेन यांना नातवाच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांना धक्काच बसला.

आजी म्हणाली, बेटा, मी तुझ्या सेवेसाठी येत आहे आणि तिथे तिनेही अखेरचा श्वास घेतला. कुटुंबीय सांगतात की, आजी लक्ष्मीबेन वृद्ध होत्या. अश्विन कसुंदरा याच्या निधनानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यानंतर आजीला नातवाच्या निधनाची माहिती देण्यात आली.

आजीला कळल्यावर ती रडू लागली आणि तिला मोठा धक्का बसला. काही वेळातच आजी लक्ष्मीबेन यांचाही मृत्यू झाला. यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळल्याचं स्थानिकांनी म्हटलं आहे. नातवाचा आजारपणामुळे मृत्यू झाला. 

टॅग्स :Gujaratगुजरात