शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

Gujarat Elections: रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबाचा मोठा विजय; जाणून घ्या किती मते मिळाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 14:56 IST

Rivaba Jadeja in Gujarat Elections: भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा जडेजा जामनगर (उत्तर)मधून मोठ्या फरकाने विजयी झाल्या आहेत.

Gujarat Election Result 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार भाजप 155 हून अधिक जागांवर विजय मिळवताना दिसत आहे. भाजपच्या एवढ्या मोठ्या विजयाने राजकीय विश्लेषकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान, भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याची पत्नी आणि भाजप उमेदवार रिवाबा जडेजा (Rivaba Jadeja) मोठ्या फरकाने विजयी झाल्या आहेत.

गुजरातमधील जामनगर (उत्तर) (Jamnagar North Seat) विधानसभा जागेवरुन रिवाबा जडेजाने निवडणूक लढवली होती. इथे रिवाबाच्या विरोधात काँग्रेसचे बिपेंद्र सिंह जडेजा आणि आम आदमी पार्टीचे करशनभाई होते. विशेष म्हणजे, इथे रविंद्र जडेजाची बहिण आणि वडिलांनी रिवाबाविरोधा काँग्रेसचा प्रचार केला होता. तरीदेखील, रिवाबाने प्रचंड फरकाने ही जागा जिंकली आहे. 

56 टक्क्यांहून अधिक मतेनिवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, मतमोजणीच्या 14 फेऱ्यांनंतर रिवाबा जडेजाच्या बाजूने 56 टक्क्यांहून अधिक मते पडली. त्यांना 72 हजारांहून अधिक मते मिळाली होती. आम आदमी पार्टीचे करशनभाई यांना 29 हजार तर काँग्रेसचे बिपेंद्र सिंह जडेजा यांना 19687 मते मिळाली. या विजयानंतर रिवाबाने सर्वांचे आभार मानले.

टॅग्स :ravindra jadejaरवींद्र जडेजाGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022