शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

Gujarat Election Results 2022: गुजरातमध्ये AAP ला मोठा धक्का; प्रदेशाध्यक्षांसह मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारही पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 17:07 IST

Gujarat Election Results 2022: AAPचे गुजरात प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांचा भाजप उमेदवार विनोदभाई यांनी 64629 मतांनी पराभव केला.

Gujarat Election Results 2022: गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला (AAP) मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीपूर्वी पक्षाचे नेते सरकार स्थापनेचा दावा करत होते आणि आता पक्षाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. विशेष म्हणजे, आपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया (Gopal Italia) यांचाही पराभव झाला आहे. सुरतच्या कतारगाम जागेवर भाजप उमेदवार विनोदभाई यांनी इटालियांचा 64629 मतांनी पराभव केला.

प्रदेशाध्यक्ष पराभूतविनोदभाई अमरशीभाई मोराडिया यांना 120342 मते मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या गोपाल इटालिया यांना 55713 मतदारांचा पाठिंबा मिळाला. काँग्रेसचे उमेदवार वरिया कल्पेश हरजीवनभाई यांना 26807 मते मिळाली आहेत. या सीटवरील 1521 लोकांनी NOTA बटण दाबले. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच इटालिया पिछाडीवर पडले होते.

मुख्यमंत्रिपदाचे उमेदवारही पराभूत2015 च्या पाटीदार आंदोलनात प्रभावी भूमिका बजावणारे गोपाल इटालिया यांच्याकडे अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील पक्षाची कमान सोपवली होती. ते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जात होते. मात्र, केजरीवालांनी इसुदान गढवींना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार केले. विशेष म्हणजे गढवीदेखील पराभूत झाले आहेत. खंभलिया मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल