शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

Gujarat Election 2022: बायको की बहीण? रवींद्र जडेजा धर्मसंकटात! प्रचार कुणाचा करणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 07:53 IST

Ravindra Jadeja: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रीवाबा जडेजा रिंगणात उतरली आहे. असे असताना रीवाबा यांच्यासमोर त्यांची नणंद नैना जडेजाचे आव्हान असून,  त्या काँग्रेसच्या स्टार प्रचारक आहेत.

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रीवाबा जडेजा रिंगणात उतरली आहे. असे असताना रीवाबा यांच्यासमोर त्यांची नणंद नैना जडेजाचे आव्हान असून,  त्या काँग्रेसच्या स्टार प्रचारक आहेत.नैना जडेजा या गुजरात महिला काँग्रेसच्या महामंत्री आहेत. जिथे रीवाबा जडेजा भाजपच्या उमेदवार आहेत. तिथेच नैना जडेजा काँग्रेस उमेदवारासाठी दिवसरात्र प्रचार करताहेत. यामुळे रवींद्र जडेजा धर्मसंकटात सापडला आहे.

प्रचार कुणाचा करणार?रवींद्र जडेजा सध्या बायकोचा प्रचार करायचा की बहिणीचा या पेचात आहे. मात्र, आतापर्यंत तरी त्याने बायकोच्या उमेदवारीला प्राधान्य देत तिला प्रचारात मदत केली आहे.

टॅग्स :ravindra jadejaरवींद्र जडेजाGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022