शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Election 2022: जिथे उडाला होता भाजपचा धुव्वा तिथे संघाच्या पसंतीचा उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 08:57 IST

Gujarat Election 2022: अहमदाबादपासून ९० किलोमीटर दूरवरील उंझा विधानसभा मतदारसंघातील वडनगर हे गाव पंतप्रधान मोदी यांचे गाव म्हणून ओळखले जाते. तेथेच मोदी लहानाचे मोठे झाले.

अहमदाबाद : अहमदाबादपासून ९० किलोमीटर दूरवरील उंझा विधानसभा मतदारसंघातील वडनगर हे गाव पंतप्रधान मोदी यांचे गाव म्हणून ओळखले जाते. तेथेच मोदी लहानाचे मोठे झाले. या गावाच्या विकासात महत्त्वाची भूमिका पंतप्रधान मोदी यांनी बजावली तरी २०१७ च्या निवडणुकीत उंझा विधानसभेत काँग्रेसने भाजपवर विजय मिळविला होता. 

१९७२ नंतर २०१७ मध्ये येथे काँग्रेस जिंकण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पाटीदारांचे आंदोलन आणि ४ वेळा येथून भाजप आमदार राहिलेले नारायणभाई लल्लूदास पटेल यांच्या प्रदीर्घ सत्तेविरोधाची नाराजी. २०१७ मध्ये काँग्रेसचे आशा पटेल यांनी निवडणूक जिंकली, परंतु २०१९ मध्ये त्या भाजपमध्ये गेल्या. यंदा उंझा मतदारसंघात भाजपने कीर्तिभाई केशव पटेल यांना  उमेदवारी दिली आहे. ते सरसंघचालक मोहन भागवत यांच्या जवळचे मानले जातात.

गढवींसमोर मोठे आव्हानखंभलिया मतदारसंघात अहिर समाजाची सर्वाधिक लोकसंख्या आहे आणि १९७२ पासून या जागेवरून केवळ अहिर उमेदवार विजयी होऊन विधानसभेत पोहोचला आहे. ‘आप’चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार इसुदन गढवी यांच्यासाठी हेच सर्वांत मोठे आव्हान आहे. गढवी यांचा सामना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार विक्रम माडम आणि भाजपचे मुलू बेरा यांच्याशी होणार आहे.

टॅग्स :BJPभाजपाGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022