शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात : हार्ट अटॅकमुळे ६ महिन्यात १०५२ जण दगावले; मृतांमध्ये ११-२५ वयोगटातील तरूण सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 16:13 IST

गुजरातमध्ये हृदयविकाराच्या झटक्यामुळे मागील सहा महिन्यांत तब्बल १०५२ लोकांचा मृत्यू झाला.

Heart Attack in Gujarat : गुजरातमध्ये हृदयविकाराच्या झटक्यामुळे मागील सहा महिन्यांत तब्बल १०५२ लोकांचा मृत्यू झाला. शिक्षणमंत्री कुबेर डिंडोर यांनी याला दुजारा देताना, मृतांमध्ये सर्वाधिक तरूणांचा समावेश असल्याचे सांगितले. ११ ते २५ वयोगटातील विद्यार्थी आणि तरूण हे हृदयविकाराने ग्रस्त आहेत. मृतांमध्ये जवळपास ८० टक्के तरूणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. 

हृदयविकाराचा वाढता धोका पाहता राज्य सरकारने उपाययोजना राबवण्यास सुरूवात केली आहे. लोकांना आरोग्याची काळजी घेण्याचे धडे देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. आरोग्य मंत्री ऋषिकेश पटेल यांनी सांगितले की, हृदयविकाराच्या झटक्यामुळे जीव गमावलेल्यांची आकडेवारी माझ्याकडे नाही. पण, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ICMR द्वारे अभ्यास केला जात आहे. राज्य सरकार अशा बाबतीत जनजागृती करत आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे होणाऱ्या मृत्यूला कोरोनाची लस जबाबदार नाही, असेही त्यांनी नमूद केले. 

सहा महिन्यांत १०५२ दगावलेहृदयविकाराच्या वाढत्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी गुजरात सरकार प्रयत्नशील आहे. शिक्षण मंत्री डिंडोर यांनी गांधीनगर येथे सांगितले की, गुजरातमध्ये मागील सहा महिन्यांत हृदयविकाराच्या झटक्याने १०५२ लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सुमारे ८० टक्के विद्यार्थी ११ ते २५ वयोगटातील होते. मात्र, या विद्यार्थी आणि तरुणांमध्ये लठ्ठपणाची कोणतीही तक्रार नव्हती. १०८ रुग्णवाहिका सेवेला हृदयविकाराशी संबंधित दररोज सरासरी १७३ फोन येतात. यासाठी राज्य सरकारकडून जनजागृती केली जात आहे. 

तसेच राज्याच्या शिक्षण विभागाच्या नवीन उपक्रमांतर्गत सुमारे दोन लाख शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षकांना सीपीआरचे प्रशिक्षण देण्यासाठी १७ डिसेंबरपर्यंत ३७ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या प्रशिक्षण शिबिरांमध्ये सुमारे अडीच हजार वैद्यकीय तज्ज्ञ आणि डॉक्टर उपस्थित राहणार असून सहभागींना प्रमाणपत्रही देण्यात येईल, असेही दिंडोर यांनी सांगितले.

टॅग्स :GujaratगुजरातHeart Attackहृदयविकाराचा झटका