शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

अहमदाबादमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळली, ७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 13:35 IST

गुजरात युनिव्हर्सिटीजवळ पासपोर्ट ऑफिसकडे ही इमारत असल्याचं म्हटलं जात आहे.

गुजरातमधीलअहमदाबाद येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळली. यामध्ये सात मजूरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, ही लिफ्ट कशी खाली कोसळली याची माहिती समोर आलेली नाही. गुजरात युनिव्हर्सिटीजवळ पासपोर्ट ऑफिसकडे ही इमारत असल्याचं म्हटलं जात आहे.

ज्या इमारतीत ही दुर्घटना घडली त्याचं नाव एम्पायर-२ असल्याचं म्हटलं जातंय. समोर आलेल्या माहितीनुसार गुरूवारी सकाळी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट अचानक खाली कोसळली. यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मजूरांना बाहेर काढलं. या घटनेनंतर भीतीचं वातावरण पसरलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत सात मजूरांचा मृत्यू झाला. तर जखमी असलेल्या मजुराची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं. जखमी मजुरावर सोला सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Gujaratगुजरातahmedabadअहमदाबाद