शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातच्या कच्छमध्ये भूकंपानंतर १४ धक्के; काश्मीरलाही धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 03:19 IST

गुजरातमध्ये रविवारी रात्री झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू कच्छच्या भचाउपासून १० किमी उत्तर उत्तरपूर्वमध्ये

अहमदाबाद : गुजरातच्या कच्छमध्ये रविवारी ५.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यानंतर सोमवारी कच्छ जिल्ह्यात १४ धक्के जाणवले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. तथापि, जम्मू आणि काश्मीरला सोमवारी पहाटे ४.३६ वाजता भूकंपाचा धक्का बसला. त्याची नोंद रिश्टर स्केलवर ३.२ एवढी झाली.गुजरातमध्ये रविवारी रात्री झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू कच्छच्या भचाउपासून १० किमी उत्तर उत्तरपूर्वमध्ये होता. गांधीनगर स्थित भूकंपविज्ञान संशोधन संस्थेच्या (आयएसआर) वैज्ञानिकांनी सांगितले की, भूकंपानंतर १४ धक्के जाणवले. यात सोमवारी दुपारी १२ वाजून ५७ मिनिटांनी झालेला ४.६ तीव्रतेच्या भूकंपाचाही समावेश आहे. याचा केंद्रबिंदू भचाउपासून १५ किमी दूर उत्तर उत्तरपूर्वमध्ये होता.आयएसआरचे वैज्ञानिक संतोषकुमार यांनी सांगितले की, आम्ही याचे विश्लेषण करत आहोत की, हा भूकंपानंतरचा धक्का होता की, नवा भूकंप होता.आयएसआरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ४.६ तीव्रतेच्या भूकंपाशिवाय सकाळी १० वाजून ०२ मिनिटांनी ३.७ तीव्रतेचा भूकंपानंतरचा धक्का बसला. याचा केंद्रबिंदूही भचाउपासून सहा किमी अंतरावर उत्तर उत्तरपूर्वमध्ये होता.रविवारी रात्री १ वाजून ०१ मिनिटांनी ३.६ तीव्रतेचा भूकंपानंतरचा धक्का बसला. याचा केंद्रबिंदू भचाउपासून ११ किमी उत्तर उत्तरपूर्वमध्ये होता. अधिकाºयांनी सांगितले की, ३.१, २.९,२.५,२.४,१.७,१.६ तीव्रतेचे झटके दुपारपर्यंत जाणवले.

टॅग्स :Earthquakeभूकंप