शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 21:43 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार आहे. आतापर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले असून, आणखी चार टप्पे बाकी आहेत. उत्तर प्रदेशातील वाराणसीलोकसभा मतदारसंघासाठी शेवटच्या, म्हणजेच सातव्या टप्प्यात 1 जून रोजी मतदान होणार आहे. यासाठी 14 मेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी 13 मे रोजी पीएम मोदींनी वाराणसीमध्ये भव्य रोड शो आयोजित केला आहे. यानंतर 14 मे रोजी ते आपला उमेदवारी दाखल करतील.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये उमेदवारी दाखल करताना केलेले एक विधान खरे ठरताना दिसत आहे. वाराणसीबाबत पीएम मोदी म्हणाले होते की, 'मला इथे ना कोणी पाठवले, ना मी आलो. आई गंगेनेच मला इथे बोलावले आहे.' आता मोदी 14 मे रोजी उमेदवारी दाखल करतील. ज्योतिषशास्त्रानुसार त्या दिवशी 'गंगा सप्तमी'चा आहे आणि याच दिवशी 'पुष्य नक्षत्र'चा अद्भुत संगमदेखील होत आहे. हा संगण यशाची गॅरंटी देतो. 

14 मे रोजी 'गंगा सप्तमी' पीएम मोदी 13 मे रोजी वाराणसीमध्ये रोड शो करणार असून 14 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ज्योतिषशास्त्र आणि सनातन धर्मानुसार 14 मे हा दिवस अतिशय शुभ आहे. या दिवशी ‘गंगा सप्तमी’ आहे. म्हणजेच या दिवशी गंगा अवतरली होती. या दिवशी कोणतेही काम केल्यास विशेष फळ मिळते. जर आपण नक्षत्रांबद्दल बोललो तर या दिवशी 'पुष्य नक्षत्र' आहे. ‘पुष्य नक्षत्र’ यशाचे प्रतीक असून, या नक्षत्रात कोणतेही काम केल्यास यश मिळते. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाUttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीVaranasiवाराणसी